शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Summer health tips: अ‍ॅसिडीटीला दूर करतं का मटक्यातलं पाणी? जाणून घ्या काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:57 IST

तुम्हाला माहितीये का मडक्यातील पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.

जुन्या काळातील व्यक्ती मातीच्या मडक्यातून पाणी पित असतं. मात्र आता फ्रिजपुढे मडक्याच्या पाण्याची चव अनेकांच्या जीभेवरून दूर गेली आहे. आता काही क्वचित लोकांच्या घरी मातीची मडकी दिसून येतात. मात्र तुम्हाला माहितीये का मडक्यातील पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.

घसा खवखवत नाहीफ्रीजमधील पाणी फार थंड असतं आणि बाहेर ठेवलेलं पाणी गरम. मात्र मातीच्या मडक्यातील पाणी जास्त थंडही नसतं की जास्त गरमंही नसतं. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य असतं. खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीही मडक्यातील पाण्याचं सेवन करू शकतात. 

मेटाबॉलिझम बूस्ट करतेजेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो तेव्हा त्यामध्ये बिस्फेनॉल A तसंच बीपीए यांसारखे विषारी घटक असतात. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळीही कमी होते. मात्र मडक्यातील पाण्याच्या सेवनाने टेस्टोस्टेरोनचा स्तर संतुलित राहतो आणि मेटाबॉलिझम उत्तम राहतं. 

अ‍ॅसिडीटीपासून आराममानवी शरीराची प्रकृती अ‍ॅसिडीक असते आणि माती एल्कालाइन असते. त्यामुळे मडक्याचं पाणी आपल्या शरीराची अ‍ॅसिडीक प्रकृतीसोबत रिएक्ट करतं. हेच कारण आहे ज्यामुळे मडक्यातील पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडीटी आणि पोटाच्या समस्यापासून आराम मिळतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स