शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या, सर्व आजार दूर होतील चुटकीसरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:40 IST

तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता दोन ग्लास पाणी पिण्याचा (Drinking Water) सल्ला दिला जातो. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी (Water in a copper pot) पिणं फायदेशीर असल्याचे मानले जाते. यामुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष संतुलित राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, तांबे हे निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. जे लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.

पाणी स्वच्छ होतेतांबे पाणी शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. सायन्सनुसार, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करते.

सांधे-गुडघेदुखीवर फायदेशीर सांधे किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे. कारण, तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात वेदना निर्माण करणारी इंफ्लामेशन कमी करण्यात मदत करतात आणि सांधे आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यास उपयुक्तशरीरात चालू असलेल्या चरबीच्या चयापचयासाठी तांबे खूप महत्त्वाचे आहे. तांब्याचा वापर चरबीच्या पेशी तोडण्यासाठी आणि त्यांचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यावं.

मेंदूसाठी निरोगीमेंदूसाठी तांबे खूप महत्त्वाचे आहे. कारण, तांबे मेंदूमध्ये उपस्थित न्यूरोट्रांसमीटर नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही पार्किन्सन्स, अल्झायमरसारख्या मेंदूच्या आजारांपासून दूर राहतोच, पण स्मरणशक्तीही मजबूत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स