शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : सतत माउसचा वापर करुन मनगटात त्रास होतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 12:40 IST

आॅफिसमध्ये सतत माउसचा वापर करुन आपल्याही मनगटात त्रास होत असेल तर वेळीच सतर्क व्हायला हवे.

आॅफिसमध्ये सतत माउसचा वापर करुन आपल्याही मनगटात त्रास होत असेल तर वेळीच सतर्क व्हायला हवे. सतत माउसच्या वापराने हाताचे मनगट आणि बोटांमध्ये कायमचा दुखण्याचा त्रास निर्माण होऊ शकतो जो भविष्यात अधिक घातक ठरू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात कार्पल टनल सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. * काय आहे कार्पल टनल सिंड्रोम?कार्पल टनल सिंड्रोम (सीटीएस) हा हातांमध्ये होणारा एक विकार आहे जो मनगटातून जाणाऱ्या नसांवर दबाव पडल्याने होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. काही विशिष्ट प्रकारचे योग केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. कोणते योग कराल?* विरुद्ध प्रार्थनायात आपल्या पाठीच्या बाजूने आपल्या हातांना नमस्कारच्या मुद्रेत ठेवायचे आहे. या मुद्रेत आपल्या हाताना सुमारे २० मिनिटे तसेच ठेवायचे आहे. असे केल्याने खूपच फायदेशीर ठरते. * हॅँडकफहा योग आपणास आपल्या मनगटाच्या विरुद्ध बाजूचा अंगठा आणि लहान अंगठीला गोलाकार पकडून करायचे आहे. असे करतेवेळी आपण मनगटास पाच मिनिटापर्यंत दाबून ठेवा. याशिवाय आपण अजून एक योग करु शकता. यात आपल्या मनगटास खालील बाजूने झुकवा. जसे आपली बोटं जमिनीकडे इशारा करीत आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाहेरील भागास दाबावे. आपल्या हातात ताण निर्माण होत नाही तो पर्यंत असे करावे. * प्रार्थना मुद्राप्रार्थना मुद्रेसाठी दोन्ही हात जोडून नमस्कारच्या मुद्रेत बसावे. यादरम्यान दोन्ही हातांवर हलकासा दबाव द्यावा. त्यानंतर आपल्या हातांना दोन्ही मनगटांकडे झुकवावे. आता उजव्या हाताने डाव्या हाताकडे ४५ डिग्रीचा कोन बनविण्यासाठी धक्का द्या. त्यानंतर डाव्या बाजूने उजव्या हाताकडे हे आसन करावे. * काय काळजी घ्याल?* माउस आणि की-बार्डवर काम करतेवेळी मध्यंतरी थांबून काही मिनिटांसाठी ब्रेक घ्यावा. यादरम्यान फक्त मनगटाबरोबरच आपल्या दोन्ही हातांनाही वेगवेगळ्या दिशेत खेचावे. * काम करतेवेळी आपला की-बोर्ड योग्य ठिकाणी आहे की, नाही? याचीदेखील काळजी घ्यायला हवी. टायपिंग करतेवेळी आपले मनगट वरच्या बाजूने जास्त वाकलेले नकोत.