शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोठं यश! 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 11:12 IST

कोरोनाची लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंवर लस शोधली जाण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. सध्या हार्वर्ड युनिव्हरसिटीतील तज्ञांनी दावा केला आहे की,  कोरोनाची लस तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

त्यांनी असेही सांगितले की, येत्या काळात या लसीचे यशस्वी प्रयोग झाल्यास कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. या लसीचे क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. राहूल  गांधी यांच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

अमेरिका, चीन, ब्रिटेनमध्ये ट्रायल सुरू

 कोरोना विषाणूंच्या  लसीबाबत माहिती देताना हार्वर्ड युनिव्हरसिटीचे प्रमुख प्राध्यापक आशीष झा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूंचे ट्रायल अमेरिका, चीन आणि ब्रिटेनमध्ये होत आहे. सुरूवातीला दिसून आलेले परिणाम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आल्यास २०२१प र्यंत लस तयार  होऊ शकते. तज्ज्ञांना अशी आशा आहे की, २०२१ च्या सुरूवातील कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी या लसीचा वापर केला जाऊ शकतो.

प्राध्यापक आशीष झा हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. ही लस तयार होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीयांनी देशाला वाचवण्यासाठी वॅक्सिनसाठी तयार राहण्याचे ही त्यांनी सांगितले. या लसीबाबत अधिक माहिती न देता सुरूवातीचे परिणाम पाहता लस यशस्वी होत असून २०२१ पर्यंत लोकांसाठी उपलब्ध असेल तर असे त्यांनी सांगितले. 

निकोटीनमुळे फक्त फुफ्फुसांचा नाही तर ९ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका; असा करा बचाव

'या' डासांमधील बॅक्टेरियांमधून कोरोनाचा विषाणू होणार नष्ट; चीन आणि अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या