शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रक्तवाहिन्या साफ करण्यासाठी 'या' ५ गोष्टींचं करा सेवन, हार्ट अटॅकपासून होईल बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:59 IST

Cholesterol : कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. एक गूड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. गूड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी महत्वाचं असतं.

Cholesterol : अनेकांसाठी कोलेस्ट्रॉल हा शब्द धडकी भरवणारा असतो. कारण जर शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो शरीरात वाढला तर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात ज्यामुळे रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही. तसं पाहिलं तर कोलेस्ट्रॉल शरीरासाठी महत्वाचं असतं. जसे की, हार्मोन रिलीजसोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट करणे, बाइल अ‍ॅसिड तयार करणे ही कामे कोलेस्ट्रॉलच्या मदतीने होतात. पण जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर समस्या होते.

कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. एक गुड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. गूड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी महत्वाचं असतं. तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीराचं नुकसान होतं. पण जर बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं तर वेगवेगळे आजार होतात. 

कोलेस्ट्रॉल कमी कसं कराल?

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं मिळतात. पण आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. यासाठी तुम्ही आहारात कशाचा समावेश कराल हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

मिक्स्ड नट्स

Harvard Health नुसार जर तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढली असेल तर मिक्स्ड नट्सचं सेवन नियमित करायला हवं. यात अनसॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि प्लांट स्टेरोल्सचं प्रमाण जास्त असतं. यांनी कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य राहते.

ताजी फळं

सफरचंद, संत्री, जांभळं आणि केळी खाऊन तुम्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवू शकता. यात सॅच्युरेटेड फॅट कमी आणि फायबर व अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ताजी फळं हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. फळांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते.

धान्याचे बिस्कीट

कडधान्याच्या बिस्कीटांमध्ये फायबर भरपूर असतं. तर एवोकाडोमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट असतं. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात याची महत्वाची भूमिका असते.

जांभळासोबत ग्रीक योगर्ट

ग्रीक योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात. याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हाय कोलेस्ट्रॉल असलेले लोक ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा जांभळं खाऊ शकता. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

पॉपकॉर्न

जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही पॉपकॉर्न खाऊ शकता. यात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरी कमी असतात. जर पॉपकॉर्न एअर पॉपिंग करून बनवले तर याने कोलेस्‍ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य