शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात वाढते केसगळतीची समस्या, जाणून घ्या काय कराल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:35 IST

Hair Care Tips : उन्हाळ्यात उन्हामुळे, धुळीमुळे, घामामुळे आणि प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या खूप जास्त होते. केवळ महिलाच नाही तर पुरूषांना सुद्धा ही समस्या होते.

Hair Care Tips : उन्हाळ्यात उन्हामुळे, धुळीमुळे, घामामुळे आणि प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या खूप जास्त होते. केवळ महिलाच नाही तर पुरूषांना सुद्धा ही समस्या होते. अशात जर केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस कमजोर होऊन केस गळू लागतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे केस डॅमेज होतात. अशात काही टिप्स फॉलो करून पुरूष त्यांच्या केसांची काळजी घेऊ शकतात.

1) ड्राय केसांसाठी काय करावे?

केस ड्राय असण्याचं कारण डोक्याची त्वचा कोरडी किंवा रखरखीत असणे हे आहे. यामुळे केसांमध्ये डॅड्रफ होतात. अशात केसांची तेलाने मालिश करणे गरजेचं आहे. 

काय करू नये?

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचा रखरखीतपणा आणखी वाढतो. यामुळे गरम पाण्याने केस न धुणे हेच केसांसाठी फायदेशीर ठरतं.

2) तेलकट केसांसाठी काय करावे?

जर तुम्हाला वाटत असेल की, केस कमी चिकट आणि तेलकट दिसावे तर यासाठी ऑइल फ्री शॅम्पूचा वापर करावा. सोबतच केस धुतल्यानंतर कंडीशनर लावा.

काय करू नये?

डोक्याच्या ऑयली त्वचेवर तेल लावू नका. याने केस आणखी जास्त तेलकट दिसू शकतात.

3) केस धुतांना काय काळजी घ्यावी?

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा आणि आठवड्यातून कमीत कमी 2 ते 4 वेळा तेलाने मालिश करा. केस धुतल्यानंतर कंडीशनर जरूर लावा.

काय करू नये?

चांगलं वाटत असलं तरी केस धुण्यासाठी फार गरम पाण्याचा वापर करू नये. याने केस अधिक कमजोर होतात. सोबतच केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. याने केसांवर दबाव पडतो आणि केस तुटतात.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स