शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:34 IST

कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता.

कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता. तर काहीवेळा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर नाराज होता. कधी ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला तर अपसेट होता. अर्थात प्रसंग कोणताही असो आपण स्वतःशीच बोलून भावना व्यक्त करत असतो. मनात वेगवेगळे विचार चाललेले असतात. जे तुम्ही खूलेपणाने बोलू शकत नाही ते तुम्ही मनात बोलत असता. स्वतःशी जर तुम्ही बोलत असाल तर मानसीक आरोग्यासाठी फायदेशार ठरतं. मनात बोलण्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगल्याप्रकारे ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया स्वतःशी बोलण्याचे काय आहेत फायदे.

१) आपलं ध्येय गाठता  येत

जर तुम्ही स्वतःशी बोलत असाल तर ही सवय चांगली आहे. जर तुम्ही आरश्याच्या समोर उभं राहून स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यात आत्मविश्वास येईल. तसंच तुम्ही कमी वेळात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. म्हणून कोणत्याही कठिण प्रसंगी तुम्ही न डगमगता स्वतःला सामोरं जायल हवं.

२) स्वतःला प्राधान्य द्या 

जर तुम्ही घरातली तसंच ऑफिसची कामं एकत्र करत असाल तर खूप थकवा आणि ताण निर्माण होत असतो. अशावेळी एकाग्र मनाने स्वतःशी  संवाद साधा, नियेजन करा ज्यामुळे रोजच्या कामाचा ताण येणार नाही. सकारात्मकरित्या तुम्ही काम कराल आणि मन सुध्दा प्रफुल्लीत राहील.

३) स्वतःच्या कामाचं कौतुक करणं

जर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःच काम व्यवस्थित पूर्ण करत असाल तर स्वतःच कौतुक करा. जर  तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःशी बोलत असाल तर नविन काम करण्यासाठी अधिक उत्साह येईल. तसंच आत्मविश्वास वाढेल.

४) सकारात्मक विचार करा

जर तुम्ही रोजचं ताण-तणावाचं आयुष्य जगत असताना सकारात्मक विचार केलात तर ताण हलका होईल. यासाठी स्वतःशी संवाद साधणं महत्वाचं आहे. कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्थरांवर जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार केले तर तशीच सकारात्मक परिस्थिती वाट्याला येऊ शकते. नेहमी चांगले, यशाचे, समाधानाचे, उत्तम आरोग्याचे, समृद्धीचे विचार  करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य