शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उशीजवळ चार्जिंगला लावलेल्या फोनमध्ये स्फोट, झोपेतच मुलीचा मृत्यू! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:41 IST

टेक्नॉलॉजीने आज मनुष्यांवर जणू एक जादूच केली आहे. खासकरून स्मार्टफोनशिवाय तर लोकांचं जगणंच कठीण झालं आहे.

(Image Credit : nzherald.co.nz)

टेक्नॉलॉजीने आज मनुष्यांवर जणू एक जादूच केली आहे. खासकरून स्मार्टफोनशिवाय तर लोकांचं जगणंच कठीण झालं आहे. स्मार्टफोन गॅजेट कमी आणि आपल्या शरीराचा अंग जास्त झाला आहे. याचे काही चांगले फायदे आहेत, तर काही तोटे आहेत. अनेकदा स्मार्टफोन लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कझाकिस्तानच्या बास्तोबमधील घटना आहे. एक १४ वर्षांची मुलगी तिचा फोन बेडजवळ चार्जिंगला लावून झोपली. फोन फुटला आणि यात तिचा झोपेतच मृत्यू झाला.

NzHerald च्या रिपोर्ट्नुसार, १४ वर्षाच्या मुलीचं नाव आलुआ सित्स्कीजी अब्जलबेक असं आहे. ती झोपण्यापूर्वी फोनवर गाणी ऐकत होती. तिने फोन उशीवर ठेवला आणि तशीच झोपली. फोनचं चार्जिंग सुरूच होतं. फोन अधिक गरम झाल्यामुळे त्यात स्फोट झाला. सकाळी तिचा मृतदेह घरातील लोकांनी बेडवर आढळला.

(Image Credit : thesun.co.uk)

डॉक्टरांनुसार, फोनच्या स्फोटामुळे मुलीच्या डोक्याला फार गंभीर जखमा झाल्या आहेत. अंदाज व्यक्त केला जात आहे की, यामुळेच तिचा मृत्यू झाला. पोलीस याबाबत आणखी चौकशी करत आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, फोन ओव्हरहिट झाला होता. याच कारणाने त्यात स्फोट झाला. चौकशी अधिकाऱ्यांनी फोनच्या कंपनीचं नाव जाहीर केलं नाही.  

टॅग्स :MobileमोबाइलInternationalआंतरराष्ट्रीय