शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

वर्तमानपत्रावर खाद्यपदार्थ खाणे धोक्याचे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 17:15 IST

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे जसे धोक्याचे आहे, त्याहीपेक्षा वर्तमानपत्रावर खाणे जास्त धोक्याचे असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. बरेचजण आज वडापाव, समोसा, कचोरी आदी पदार्थांसह घरातीलही खाद्यपदार्थ वर्तमानपत्रावर खाताना दिसतात. मात्र असे करणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देणे होय

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे जसे धोक्याचे आहे, त्याहीपेक्षा वर्तमानपत्रावर खाणे जास्त धोक्याचे असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. बरेचजण आज वडापाव, समोसा, कचोरी आदी पदार्थांसह घरातीलही खाद्यपदार्थ वर्तमानपत्रावर खाताना दिसतात. मात्र असे करणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देणे होय. वर्तमानपत्रात तेलकट पदार्थ ठेवल्याने त्यातील रसायने खाण्यात उतरतात. देशाच्या खाद्य सुरक्षा नियामक एफएसएसएआईने खाण्याचे पदार्थ कोणत्याही कागदात ठेवण्यासाठी प्रतिबंध केला आहे. त्यांनी सांगितले आहे, की असे केल्याने तुमच्या शरिरात कर्करोग होण्याची शक्यता वाढते.भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानद प्राधिकारने (एफएसएसएआई) याविषयी काही निष्कर्श मांडले आहे, खाण्याचे पदार्थ वर्तमानपत्रात गुडाळणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा एफएसएसएआईला म्हणाले की यासाठी लोकांचे प्रबोधन करा. कारण वर्तमानपत्र छापताना वेगवेगळी रसायनांचा त्यात वापर होतो, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.