शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ‘वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन’ क्रिस्टिना सिल्वाने अशी बनविली मस्कुलर बॉडी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 13:31 IST

वर्ल्ड बिकिनी चॅम्पियनचा पुरस्कार मिळविणारी २९ वर्षीय क्रिस्टिना सिल्वाने नुकतेच आपल्या फिटनेसचे रहस्य आपल्या चाहत्यांना जाहिर केले आहे.

वर्ल्ड बिकिनी चॅम्पियनचा पुरस्कार मिळविणारी २९ वर्षीय क्रिस्टिना सिल्वाने नुकतेच आपल्या फिटनेसचे रहस्य आपल्या चाहत्यांना जाहिर केले आहे. फिटनेस तिच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा भाग असून ती तिच्या मस्कुलर बाडीमुळे खूपच हेल्दी फिल करते. क्रिस्टिना सध्या सेलेब्रिटीज फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. फिटनेसबाबत बोलताना तिने सांगितले की, फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते. आधी शरीरात फॅट तयार करावी मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे. तसेच ती डायटबाबत काही खास सूचना करत नाही कारण प्रत्येकाच्या बॉडीला ते काही सूट होईलच असे नसते. - डायट खरंतर आपल्या बॉडी टाईपप्रमाणे घ्यायचा असतो. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास, मी कोणत्याही प्रकारचा डायट फॉलो करत नाही.  - फिटनेस मूळचा तुमच्या लाइफस्टाइलच्या बॅलेंसिंगद्वारे येतो. जसे क्लीन आणि हेल्दी जेवण, ज्यात प्रोसेस्ड फूड किंवा शुगर नसणे.- अशा आहारासोबत फक्त आपल्याला नियमितरित्या मेहनत करायची आहे. त्यामुळे तुमची लाइफस्टाइल आपोआप त्यात फिट बसते.- सोशल मीडियात तर अ‍ॅक्टिव आहे पण मला सोशलाईज होणे पसंत नाही कारण यामुळे माझे फिटनेस रुटीन बिघडते. - खाण्याच्या वस्तूकडे मी फारसे पाहत नाही कारण त्यामुळे खायचे मन होईल आणि भूकही लागेल व वाढेल.    - स्वत:ला बेस्ट बनविण्यासाठी वर्कआउट करत असते, अ‍ॅथलेटिक बॉडी बनवायची आहे आणि मला अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. - वेळ मिळताच मी स्केटिंग करते तसेच पार्क, गार्डनमध्ये जाऊन मोकळा श्वास घेते ज्यामुळे ताजेतवाणे वाटते.- मला अ‍ॅथलीट सारखे फिजिक बनवायची आहे जेणेकरून शारीरिकदृष्ट्या मी मजबूत बनेन. - क्रिस्टीना सांगते की, प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगवेगळी असते त्यामुळे मुलींना मी सल्ला देईन की, जिममध्ये जाण्यास घाबरू नका.- काही ना काही उचलण्याचा प्रयत्न करा आणि कारण त्यातून अंग दुखते आणि तेथूनच खरे तर फिटनेसची सुरुवात होते. source : divyamarathiAlso Read : ​Fitness : ‘हे’ आहे मलाइका अरोडाचे फिटनेस आणि सौंदर्याचे गुपित !                   : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !