शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 12:13 IST

बॉडी बनविण्याचे बरेच गैरसमज आहेत जे तरुण सत्य मानतात. जाणून घेऊया त्या गैरसमजांबद्दल...

-रवींद्र मोरे फिट राहण्यासाठी मुले बॉडी बनवितात आणि यासाठी जिमदेखील जॉइन करतात. विशेषत: तरुणांमध्ये बॉडी बनविण्याची क्रेझ जास्त दिसून येते. बॉडी लवकर बनण्यासाठी काही मुले तर दिवसातून बरेच तास जिममध्ये घालवितात आणि काहीजण तर सप्लीमेंटदेखील घेतात. त्यांचे असे मानने आहे की, असे केल्याने कमी वेळेत चांगली बॉडी बनली जाऊ शकते. याशिवायदेखील बॉडी बनविण्याचे बरेच गैरसमज आहेत जे मुले सत्य मानतात. जाणून घेऊया त्या गैरसमजांबद्दल... * दिवसातून हजार सिट अप्स आवश्यक  हा देखील गैरसमज आहे. फक्त सिट अप करणे आवश्यक नाही. जर आपण  ऐब्डॉमनल मसल्स बनविण्यासाठी पूर्ण मेहनत करीत आहात तरी देखील रिझल्ट मिळत नसेल तर समस्या फॅट परसेंटेजची आहे. अशावेळी आपल्या डायटवर लक्ष द्यावे.  * रोजच वेट लिफ्टिंग आवश्यक रोजच वेट लिफ्टिंग करणे प्रत्येकाच्या शरीरासाठी चांगले नसते. याने मसल्सवर विपरित परिणाम होऊ  शकतो. आठवड्यातून दोन - तीन दिवसच वेट लिफ्टिंग करावी. याव्यतिरिक्त उर्वरित दिवस एक्झरसाइज आणि योगा करावा.  * सप्लीमेंट खाणे जिममध्ये जाणारे लोक समजतात की, सप्लीमेंट आहाराने बॉडी बनते मात्र हा एक गैरसमज आहे. याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. नेहमी नॅच्युरल प्रोटीन घ्यावे आणि मेहनत करावी. याने बॉडीदेखील बनेल आणि आरोग्यही चांगले राहिल. * जड वजनाने मसल्स बनतात जिममध्ये तरुणांना ही गोष्ट सांगितली जाते की, जेवढे तुम्ही हेवी वेट लिफ्टिंग करणार, तेवढ्या लवकर मसल्स बनतील मात्र हा गैरसमज आहे. वेट लिफ्टिंग आवश्यक आहे मात्र आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. आपण यासोबत ड्रॉप सेट, हाफ रॅप, स्लो रॅप, सुपर सेट आदींचा वापर करु शकता.   * जिम ट्रेनरला आहे संपूर्ण नॉलेज बरेच तरुण जिम ट्रेनर जसे सांगेल तसेच काम करतात. ते त्याच्या सांगण्यानुसारच डायट सेवन सेवन करतात आणि एक्झरसाइजदेखील करतात मात्र ही गोष्ट आवश्यक नाही की, फिटनेस ट्रेनर शिक्षित असेल. काही लोक अ‍ॅब्स आणि चांगली बॉडी बनवूनदेखील जिम ट्रेनरची नोकरी मिळवतात मात्र डायट आणि बॉडी बिल्डिंगचे पूर्ण ज्ञान प्रत्येकालाच नसते. त्यामुळे आपल्यासाठीचा त्याचा सल्ला कदाचित चुकीचाही असू शकतो.  Also Read : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !                    Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !