शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

​Fitness : कॅटरिना कैफसारखी बॉडी हवी असल्यास करा ‘टॉवेल एक्झरसाइज’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:20 IST

कॅटरिनाचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती टॉवेल एक्झरसाइज करताना दिसत आहे.

बॉलिवूडचे प्रत्येक सेलेब्स आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेताना दिसतात. विशेष म्हणजे ते स्वत: फिटनेससाठी काळजी तर घेतात शिवाय आपल्या फॅन्सलादेखील फिट राहण्यासाठी सोशल मीडियाद्वारे काही महत्त्वपूर्ण टिप्स देतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ होय. कॅटरिनाचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती टॉवेल एक्झरसाइज करताना दिसत आहे. आशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून प्रसिद्ध कॅटरिना कैफ आपल्या लवचिक शरीर आणि डान्स मूव्हज्साठी ओळखली जाते. शिवाय ती बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्रींमधूनही एक आहे. आपला असा एक गैरसमज आहे की, फिटनेससाठी मोठमोठ्या उपकरणांची आवश्यकता असते. मात्र कॅटरिना कैफनुसार फक्त एक साधारण टॉवेलद्वारा आपण आपल्या कंबरेला सुडौल बनवून आपले शरीर फिट बनवू शकतो. वर्कआउटदरम्यान जर आपणास वजन उचलणे पसंत नसेल आपणास टॉवेल एक्झरसाइज नक्कीच आवडेल. टॉवेल एक्झरसाइज करतानाचा व्हिडिओ कॅटरिनाची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये दोघेही आपल्या टॉवेलच्या मदतीने एक्झरसाइज करताना दिसत आहेत. या एक्झरसाइजद्वारे आपल्या शरीराचा वरचा भाग आणि छातीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय कमरेखाली भागदेखील स्ट्रॉँग होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हा एक्झरसाइज करणे अतिशय सोपे असून आपण घरीदेखील सहज करू शकता. यासाठी आपणास फक्त एका टॉवेलची आवश्यकता आहे.  कॅटरिनासारखी बॉडी हवी असल्यास हा टॉवेल एक्झरसाइज तर कराच शिवाय तिचा डायट प्लॅनही फॉलो करून फायदा मिळू शकतो. कॅटरिनाच्या फिट राहण्यासाठी लीन मीट, स्वच्छ आणि हिरव्या भाजीपाला आदींचा समावेश आवर्जून करते. शिवाय ती शरीरात मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी दर दोन तासांनी काहीनाकाही सेवन करीत असते. शरीरात चरबी वाढू नये म्हणून कॅटरिना खूप काळजी घेते. यासाठी तेलकट पदार्थ तसेच सॅचुरेटेडे फॅटयुक्त पदार्थ अजिबात सेवन करत नाही. तिला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते तेव्हा साखरेच्या पदार्थांऐवजी गुळ किंवा मधयुक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन करते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती भरपूर पाण्याचे सेवन करते.