शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ​रोज फक्त ३० मिनिट व्यायाम केल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:22 IST

रोज किमान ३० मिनिट व्यायाम केल्यास कित्येक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया त्या फायद्यांबाबत...

-रवींद्र मोरे नेहमी अ‍ॅक्टिव्ट राहणे जणू सेलिब्रिटींचे कामच आहे. यासाठी ते कितीही व्यस्त असतील तरी वेळात वेळ काढून नियमितपणे वर्कआउट करतात आणि हेल्दी लाइफस्टाइल मिळवितात. रोज किमान ३० मिनिट व्यायाम केल्यास कित्येक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया त्या फायद्यांबाबत... * शरीरास ऊर्जा मिळते संपूर्ण दिवस आपण घर आणि आॅफिसमध्ये काम करून एवढे थकतो की आपल्याजवळ ऊर्जाच शिल्लक राहत नाही. जर आपणास अशावेळी थकवा जाणवत असेल तर फक्त अर्धा तास फिजिकल एक्झरसाइज करुन आपण पुन्हा एनर्जेटिक फिल करु शकता. एक्झरसाइज केल्याने शरीरातील पेशींना आवश्यक पोषक तत्त्वे आणि आॅक्सिजन मिळतो ज्यामुळे आपली अ‍ॅनर्जी लेव्हल वाढते.  * ह्रदयासाठी फायदेशीर रोज अर्धा तास व्यायाम केल्याने आपण अ‍ॅक्टिव्ह होतो ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएलचा स्तर वाढण्यास मदत होते आणि अनहेल्दी ट्रायग्लिसराइड आपोआप कमी होतात. यामुळे ह्रदय आणि ब्लड प्रेशरसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय अर्ध्या तासाच्या व्यायामाने ह्रदयापर्यंत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे आपणास कॉर्डियोवैस्कुलरसंबंधी समस्या निर्माण होत नाही. * ताण-तणावापासून मुक्तताजर आपण पूर्ण दिवस तणावात असाल तर फक्त अर्धा तास व्यायाम करुन तणावमुक्त होऊ शकता. फिजिकल एक्झरसाइजमुळे नॉरपिनाफ्रिन नावाच्या ब्रेन केमिकलची मात्र वाढते ज्यामुळे तणावाशी लढण्यास मदत होते. जसजसी या ब्रेन केमिकलची मात्रा वाढते तसतसा मानसिक ताण कमी होतो.  * मेमरी स्ट्रॉँग होते  मेमरी आणि फिजिकल एक्झरसाइज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जेवढा व्यायाम कराल तेवढ्या जास्त प्रमाणात मेमरीच्या भागात सेल्सची निर्मिती होते. यांना हिप्पोकॅम्पस म्हणतात. यामुळे आपली विचार, स्मृती आणि शिकण्याची क्षमता वाढते.  * वजन घटण्यास मदत होतेजर आपण वजन घटविण्यासाठी खूप मेहनत करीत असाल तर रोज फक्त अर्धा तास व्यायाम करु न वजन कमी करु शकता. हा अगदी सोपा उपाय आहे. नियमित व्यायामाने आपली अ‍ॅनर्जी लेवल नियमित राहते ज्यामुळे आपण संपूर्ण दिवस फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहतो. यामुळे अतिरिक्त खाल्ले जात नाही आणि वजन वाढत नाही.  * मधुमेहाचा धोका कमी होतोरोज व्यायाम केल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते ज्यामुळे शरीरातील पॅँक्रियाजचे कार्य सुरळीत होते. यामुळेच शरीरात इन्शुलिनची निर्मिती चांगल्याप्रकारे होते आणि टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.  Also Read : ​Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !                    : SMART TIPS : ​बॉडी बनविण्यासाठी गरज नाही खूप मेहनतीची, या टिप्सदेखील आहेत महत्वाच्या !