शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मधुमेह डोळ्यांना करतोय कमजोर, अशी घ्या योग्य काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 15:56 IST

जगभरात मधुमेहाच्या समस्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आह

Diabetic Patient Eye Care : जगभरात मधुमेहाच्या समस्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मधुमेह हा असा आजार आहे ज्याचा मुळातून पराभव करणे शक्य नाही. मात्र त्याला नियंत्रणात ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. मधुमेहाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. विशेषत: डोळ्यांवरही त्याचा परिणाम दिसून येतो. मधुमेहाच्या रुग्णांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर अनियंत्रित होण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक म्हणजे अशा रुग्णांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांची डोळ्यांची क्षमता कमी होण्याची शक्यता असते, हे टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही उपाय मदत करू शकतात.

योग्य आहार - मधुमेहाच्या रुग्णांनी योग्य आहार नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्यही जपले जाते. यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, ल्युटिन, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असे पोषकतत्त्व असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही आवश्यक सवयी लावून डोळ्यांची काळजी घेतल्यास डोळ्यांच्या समस्या सहज टाळता येतात. सकाळी आणि संध्याकाळी आपले डोळे पाण्याने धुवावेत. तसेच हातही साबणाने स्वच्छ धुवावेत, कारण बऱ्याचदा डोळ्यांमध्ये इन्फेक्शन हे हातातील घाणीमुळे होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तर विशेष काळजी घ्यायला हवी. नियमित आणि पौष्टिक आहार, रक्तातील साखरेची तपासणी, व्यायाम आदी पथ्ये पाळली तर डोळ्यांचे संरक्षण होते. - डॉ. मिलिंद दामले, नेत्ररोगतज्ज्ञ

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सeye care tipsडोळ्यांची निगाdiabetesमधुमेह