शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तूप, लाेणी खा अन् हृदय स्वस्थ ठेवा; दाेन दशक चाललेल्या संशाेधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:08 IST

भारतीय आहारच सर्वाेत्तम, आराेग्यदायी पदार्थांमध्ये दूध व दुधापासून बनविलेल्या इतर पदार्थांचाही आता समावेश करण्यात आला आहे.

लाॅस ॲंजेलिस : भारतीयांच्या जेवणात दूध, लाेणी, तूप, ताक आणि दही हे पदार्थ हमखास असतात. या पदार्थांच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मात्र, हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दुधापासून बनलेले हे पदार्थ उपायुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. आहारात त्यांचा मर्यादित समावेश हृदयासाठी चांगला असल्याचे एका संशाेधनात आढळले आहे. युराेपियन हार्ट जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, या आतापर्यंतच्या धारणेला हे संशाेधन आव्हान देत आहे. 

दूध, लाेणी आणि तूप यांचे जास्त प्रमाणात सेवन आराेग्यासाठी चांगले मानले जात नाही. यापदार्थांमध्ये चरबी असते.  मात्र, या संशाेधनात आढळले आहे, की याेग्य प्रमाणात यांचे सेवन हृदयाच्या आराेग्यासाठी लाभदायी आहे. आराेग्यदायी पदार्थांमध्ये दूध व दुधापासून बनविलेल्या इतर पदार्थांचाही आता समावेश करण्यात आला आहे.

या पदार्थांचाही समावेशहृदयासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थांमध्ये फळे, हिरव्या भाज्या, सुवा मेवा आणि डाळी. 

किती प्रमाणात सेवन उपयुक्त?फळे - २-३ दरराेजभाज्या : २ ते ३ वाट्या दरराेजडाळ – ३ ते ४ वाट्या दरराेजसुका मेवा - ७ वाट्या आठवडाभरातदूध व दुग्धजन्य पदार्थ – २ वाट्या दरराेज (लाेणी किंवा सायीचे प्रमाण कमी असावे.)भरड धान्य – १ वाटी दरराेज.

हे मृत्यू पाेषक आहाराच्या कमतरतेमुळे हाेत असल्याचे संशाेधनात आढळले आहे. भारतीय आहारात वरण, तू, भात, ताक, दही, भाज्या तसेच फळांचा समावेश असताे. हाच आहार सर्वाेत्तम असल्याचे या संशाेधानातून सिद्ध झाले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य