शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर फायद्यांसाठी उकडूनच खा हे पदार्थ, अनेक आजारांपासून मुक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 20:04 IST

उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो.

आपल्या आवडीचे पदार्थ तुम्ही खाल्लेच पाहिजेत पण शरीराची काळजी घेण्यासाठी काही आरोग्याला पोषक असे पदार्थही खाल्ले पाहिजेत. शिजवल्यामुळे अन्नपदार्थातील पोषकतत्वे कमी होतात असा समज आहे. तो काहीप्रमाणात खराही आहे. पण तुम्ही उकडलेले अन्नपदार्थ खाऊ शकता. उकडलेले अन्नपदार्थ खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात उकडलेला असेल तर त्याचा फायदाच होतो. आम्ही आता तुम्हाला अशा पदार्थांची यादी देणार आहोत जे उकडून खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायदा होतो.

मका (कॉर्न)मक्याचे अनेक फायदे आहेत. मक्यात व्हिटॅमिन बी असते जे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते. याशिवाय कॉपर, आयरन, मॅग्नेशियम आणि झिंकही यामध्ये असते. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात.

ब्रोकोर्लीसध्या अनेकजण ब्रोकोर्लीचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत आहेत. ब्रोकोर्ली उकडून खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. तसेच यात पोटॅशियम, आयरन, व्हिटामिन सी, व्हिटॅमिन के असते.

बटाटाबटाटे उकडल्यावर त्यातल्या कॅलरीज कमी होतात. तसेच फॅटही कमी होते. तुम्ही उकडलेल्या बटाट्यासोबत टॉमेटो आणि कांदा घालून त्यात चाट मसाला टाकून खाऊ शकता.

उकडलेल्या पदार्थांचे फायदे अनेक आहेत. ते सहज पचतात, त्वचा चमकदार होते, अॅसिडीटी आणि किडीनीच्या विकारांपासून शरीर दूर राहते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न