शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Sleeping tips: रात्री झोप येत नाहीये? लाल रंगाचं 'हे' छोटंस फळ दूर करेल तुमची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 18:59 IST

न्युट्रिशनिस्ट रोझी मिलेन यांच्या मते तुमच्या रात्रीच्या झोपेचा संबंध तुम्ही रात्री काय खाता यावर अवलंबून असतो. रोझी यांच्या मते असे काही फुड्स आहेत ज्याचे सेवन पुर्णपणे टाळावे तर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. 

अनेकजण असे असतात ज्यांना रात्रीची झोप येणे म्हणजे अत्यंत अवघड असते. कितीवेळा कुस बदलूनही झोप काही येत नाही. न्युट्रिशनिस्ट रोझी मिलेन यांच्या मते तुमच्या रात्रीच्या झोपेचा संबंध तुम्ही रात्री काय खाता यावर अवलंबून असतो. रोझी यांच्या मते असे काही फुड्स आहेत ज्याचे सेवन पुर्णपणे टाळावे तर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. 

कॉफीजर तुम्हाला रात्री शांत झोप यावी असे वाटत असेल तर झोपण्यापुर्वी कॉफी अजिबात पिऊ नका. अनेकांना जेवणानंतर कॉफी पिण्याची सवय असते. पण कॉफी पिल्यानंतर ४ ते ५ तास झोप येत नाही. त्यामुळे रोझी मिलेन असा सल्ला देतात की दिवसा २ वाजल्यानंतर कॉफी पिऊच नये.

चॉकलेटचॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिनमुळे मोलाटोनिन नावाचे हार्मोन रिलिज होण्यास वेळ लागतो. हे हार्मोन आपल्या झोपेसाठी अत्यंत गरजेचे असते.

कोणते पदार्थ खाल्ल्याने शांत झोप येतेतुम्ही रात्री चेरी, बदाम किंवा कॅमोमाइल चहा सेवन करु शकता. यामुळे शांत झोप लागते. चेरीमध्ये मेलाटोनिन असते तसेच बदामामध्ये मॅग्नेशियम यामुळे झोप चांगली लागते. कॅमोमाइल चहामुळे शांत वाटते व झोप लवकर लागते. झोप लागण्यासाठी फायदेशीर पदार्थ...

  • अक्रोड
  • पांढरा भात
  • पॅशनफ्लावर चहा
  • कीवी

याशिवाय रात्री मोबाईल, संगणक अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर वेळ घालवणे बंद करावे. यामुळे झोप येण्यास अडचण होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स