शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती उपचाराने घालवा चष्मा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 17:15 IST

सध्याच्या युगात लहान मुलांना खूप लवकर चष्मा लागतो कारण त्याच्यावर अभ्यासाचे दडपण एवढे असते की त्याचे डोळे कमजोर होतात आणि डॉक्टर्स त्यांना चष्मा लावण्याचा सल्ला देतात.

-Ravindra Moreसध्याच्या युगात लहान मुलांना खूप लवकर चष्मा लागतो कारण त्याच्यावर अभ्यासाचे दडपण एवढे असते की त्याचे डोळे कमजोर होतात आणि डॉक्टर्स त्यांना चष्मा लावण्याचा सल्ला देतात. मात्र आजच्या युगातही आयुर्वेदिक उपायांनी चष्मा घालविला जाऊ शकतो. हो, असे अनेक उपाय आहेत जे चष्मा कधी लागू देत नाहीत. बरेचजण चष्म्यापासून त्रास होतो. कारण त्यांच्या मते त्यांच्या सौंदर्यात चष्मा आडवा येतो आणि चष्मा घालविण्यासाठी अनेक पर्याय अवलंबितात. मात्र योग्य उपचार न केल्यामुळे कोणताही आजार बरा होत नाही. आम्ही आपणास असा उपचार सांगत आहोत ज्याने आपल्या डोळ्यांवरचा चष्मा कायमचा दूर होईल.* नेत्र ‘ज्योतिवर्धक उपचार’- या उपचारासाठी काही पदार्थांची आवश्यकता असते. ज्यात बदाम गिरी, मिशरी आणि बडीशेपला एकत्र करुन मिक्सरच्या साह्याने किंवा कुटून बारिक चूर्ण तयार करा आणि काचेच्या भांड्यात घ्या. या मिश्रणाला दररोज १० ग्रॅमच्या मात्रेत २५० मिली दुधासोबत ४० दिवसापर्यंत घ्या. याने आपला चष्मा तर दूर होईल शिवाय आपली दृष्टी अगोदरपेक्षा जास्त तेजस्वी होईल.  - थंड पाणी तोंडात घेऊन डोळ्यांवर पाणी शिंपडल्यानेही डोळे तेजस्वी होतात. असे दिवसभरातून तीन वेळेस केल्याने लवकर फायदा मिळतो. - जवसाच्या तेलाने पाय आणि पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने आणि जवसाचे तेल पाण्यात टाकून अंघोळ केल्यानेही डोळ्यांचे तेज वाढते. - लाल भाजीपाला किंवा लाल फळांचे सेवन करा, जसे गाजर, टमाटर आदी दिवसातून दोनदा यांचा ज्यूस प्या. यामुळे डोळ्यांचे तेज वाढण्यास मदत होते