शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:49 IST

White bread or brown bread : डॉक्टर मनन वोरा आणि डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दोन्ही ब्रेडमध्ये काय फरक आहे हे सांगितलं आहे.

White bread or brown bread  :  भारतात जास्तीत जास्त लोक ब्रेडचं सेवन सकाळी चहासोबत भरपूर करतात. तसेच वेगवेगळ्या पद्धतीनेही याचं सेवन केलं जातं. सकाळच्या नाश्त्यामध्ये तर ब्रेड भरपूर असतो. बाजारात व्हाईट ब्रेड आणि ब्राउन ब्रेड असे दोन्ही ब्रेड मिळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, व्हाईट ब्रेड चांगला की ब्राउन ब्रेड चांगला? कारण ब्रेडमुळे वजन वाढतं असं मानलं जातं. अशात याबाबत डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या तुमची ही समस्या दूर करण्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात. डॉक्टर मनन वोरा आणि डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दोन्ही ब्रेडमध्ये काय फरक आहे हे सांगितलं आहे.

डॉक्टरांनुसार, व्हाईट ब्रेड आणि ब्राउन ब्रेडमध्ये कॅलरीचा फार फरक नसतो. व्हाईट ब्रेडमध्ये ७० ते ८० कॅलरी असतात आणि ब्राउन ब्रेडमध्ये ८० ते ९० कॅलरी असतात. या दोन्ही ब्रेडमध्ये न्यूट्रिएंट्सचा फरक असतो. व्हाईट ब्रेड जास्त प्रोसेस्ड ब्रेड असतो. व्हाईट ब्रेडमध्ये एंडोस्पर्म असतं जे ज्यात जास्त स्टार्च असतो आणि त्यामुळे यात कमी पोषक तत्व असतात.

होल व्हीट ब्रेड आणि मल्टी ग्रेन ब्रेडमध्ये जर्म आणि ब्रान असतात जे प्रोसेसिंगच्या वेळी सुद्धा जसेच्या तशेच राहतात. त्यामुळे यात जास्त पोषक तत्व असतात.ब्रेडमध्ये एडिटिव्स आणि फिलर्स मिक्स केल्याने दोन्ही ब्रेडमध्ये काही फरक राहत नाही. सोबतच टेस्ट चांगली करण्यासाठी बऱ्याच ब्रेडमध्ये अ‍ॅडेड शुगर जसे की, कॉर्न स्टार्च आणि फ्रुक्टोस कॉर्न सिरप टाकलं जातं. अशात जर हेल्दी ब्रेडला तुम्हाला पर्याय हवा असेल तर ब्रेड ऐवजी तुम्ही घरी बनलेली चपाती खाऊ शकता.

डॉक्टर सांगतात की, तुम्ही ब्रेड खरेदी करताना पॅकेट पाहिलं पाहिजे. त्यात मॉल्ट आणि कॅरेमल कुठेच लिहिलेलं नसतं. कारण या गोष्टी प्रोसेसिंगमध्ये वापरल्या जातात. ज्यामुळे ब्रेड जास्त ब्राउन दिसतो. सोबतच होल व्हीट फ्लारचं कंटेंट बघा, रंगाच्या आधारावर ब्रेड निवडण्याआधी ज्या ब्रेडमध्ये जास्त पोषक तत्व आहेत ते निवडा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य