शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पचनसंस्था होईल मजबूत आणि स्ट्रॉंग जर लावाल 'या' सवयी, अन्यथा होतील गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:48 IST

पोटाचे विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच योग्य ती काळजी घेतल्यास पोटाचे विकार होणारच नाहीत. यासाठी नियमित वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, अवेळी न खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे हे महत्त्वाचे आहे.

पोटाचे विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच योग्य ती काळजी घेतल्यास पोटाचे विकार होणारच नाहीत. यासाठी नियमित वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, अवेळी न खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि पोट दुखत असल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कारवेच लागेल. डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीच्या वेबसाईटला याचे उपाय सांगितले आहेत.

फायबरचं सेवन आपल्या आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करायलाच हवा. तंतूमय पदार्थ म्हणजे फायबरच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारून शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास (कोठा साफ होतो) मदत होते.

भरपूर पाणी प्या दिवसाला साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं. हे पानसंस्था व्यवस्थित राखण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. याशिवाय तुम्ही लिंबूपाणी, नारळपाणी पिऊ शकता.

शांतपणे हळूहळू खाघाईघाईत खाताना आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्लं जातं. म्हणूनच एका जागेवर शांत चित्ताने बसून खायला हवं. यामुळे पोटाला खरंच किती गरज आहे, तेवढंच खाल्लं जातं. पोट भरल्याची सूचना शरीरातील हामोर्न्स मेंदूला देतात आणि गरजेपेक्षा अधिक खाण्यापासून आपण वाचतो.

नियमित व्यायामखाण्याचे सगळे नियम पाळतानाच व्यायाम करण्यावरही भर असू दे. नियमित व्यायाम केल्यामुळे वजन तर नियंत्रणात राहतंच शिवाय, तुमच्या पचन संस्थेचं कामकाजही सुधारतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स