शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसचं हे आहे सगळ्यात कॉमन लक्षण, दिसताच लगेच डॉक्टरांना भेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:45 IST

Diabetes Symptoms : डायबिटीसचे दो मुख्य प्रकार असतात. टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस. यात टाइप 2 डायबिटीसचे सगळ्यात जास्त रूग्ण असतात.

Diabetes Symptoms :  डायबिटीस आज भारतासोबतच जगभरात एक गंभीर आजार बनला आहे. डायबिटीसच्या सगळ्या केसेसमध्ये ब्लड स्ट्रीममध्ये शुगर तयार होऊ लागते. कारण अग्नाशय पुरेसं इन्सुलिनचं उत्पादन करत नाही. डायबिटीसचे दो मुख्य प्रकार असतात. टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस. यात टाइप 2 डायबिटीसचे सगळ्यात जास्त रूग्ण असतात. नुकतीच एक्सपर्टने माहिती दिली की, डायबिटीसचं कॉमन लक्षण डोळ्यामध्ये दिसू शकतं.

द मिररनुसार, जर तुम्हाला धुसर दिसत असेल, जर बरोबर दिसत नसेल तर हे डायबिटीसचं लक्षण असू शकतं. डायबिटीस मेलेटस किंवा केवळ डायबिटीसच्या कारणामुळे व्यक्तीची ब्लड शुगर लेव्हल फार जास्त वाढते.

धुसर दिसू लागतं

इन्सुलिन रक्तातून ग्लूकोजला बाहेर आणि कोशिकांमध्ये नेण्यासाठीचं एक महत्वाचं हार्मोन आहे. डायबिटीसने पीडित लोक एकतर पुरेसं इन्सुलिनचं उत्पादन करण्यात असमर्थ असतात किंवा त्याबाबत प्रतिरोध करतात. डायबिटीसमुळे ब्लड शुगरची हाय लेव्हल तुमच्या स्पष्ट दिसण्याच्या क्षमतेला प्रभावित करते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या आता लेन्समध्ये सूज किंवा स्त्राव होऊ शकतो. ज्यामुळे स्पष्ट दिसत नाही.

हे फार कमी ब्लड शुगर लेव्हलमुळे होऊ शकतं. पण जशी शुगरची लेव्हल स्थिर होते किंवा सामान्य रेंजवर परत येते तेव्हा दृष्टी सामान्य होते. 

जर तुम्हाला अचानक धुसर दिसू लागत असेल तर तुम्ही वेळीच डोळ्यांची टेस्ट करावी. डॉक्टरांनुसार उपचार घ्यावे. यात फार चिंता करण्याची गरज नाही. कमी दिसणं मोतिबिंदू, मायग्रेन आणि वयासंबंधी डोळ्यांच्या समस्येचं कारण असू शकते.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स