शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पदार्थ तोंडात एकाच बाजूने चावता? डॉक्टरांनी दिला असं न करण्याचा सल्ला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:56 IST

Never Chew Food From One Side: तोंडात एकाच बाजूने घास चावण्याची तुम्हाला सवय असेल तर ही सवय लगेच सोडण्याचा सल्ला दातांच्या डॉक्टरांनी दिला आहे. 

Never Chew Food From One Side: अन्न चांगलं चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं केल्याने पचनक्रिया चांगली होते आणि पोटासंबंधी समस्या होत नाहीत. बरेच लोक तोंडात एकाच बाजूने घास चावतात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. तोंडात एकाच बाजूने घास चावण्याची तुम्हाला सवय असेल तर ही सवय लगेच सोडण्याचा सल्ला दातांच्या डॉक्टरांनी दिला आहे. 

प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. नियती अरोरा यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितलं की, "मी कधीच कुणाला एकाच बाजूने चावून खाण्याचा सल्ला देणार नाही. हे नॉर्मल फिजियोलॉजिकल अ‍ॅक्टिविटीजच्या उलट आहे. ज्या दोन्ही जबड्यांनी अन्न चावण्यासाठी सिमिट्रिकली काम करतात".

एकाच बाजूने चावल्याने काय होतं?

डॉ.  नियती यांनी सांगितलं की, "सगळ्यात आधी तुम्हाला असं जाणवेल की, ज्या बाजूचा तुम्ही जास्त वापर करता त्या बाजूचे दात जास्त घासले जातात. ज्या बाजूचा जास्त वापर केला जात नाही त्या बाजूने जास्त कॅलकुलस आणि टार्टर जमा होऊ लागतं. एका बाजूने जास्त डिपॉझिट जमा झाल्याने हिरड्यांची समस्या होते आणि बॅक्टेरिया जास्त वाढू शकतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो".

ज्या बाजूने तुम्ही जास्त अन्न चावता त्या बाजूच्या मसल्स जास्त डेव्हलप होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्याचा आकार एकसारखा दिसणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, "याने टेम्पोरोमंडिबुलर जॉईंट्समध्ये असमान घर्षण होतं. जर नेहमीच असं केलं तर व्यक्तीच्या कानाजवळ वेदना, तोंड उघडणं आणि बंद करताना आवाज येणे अशा समस्या होऊ शकतात". अनेकदा तोंडात एका बाजूने वेदना होतात. अशात दुसऱ्या बाजूने अन्न चावावं लागतं. पण असं नेहमी करणं चुकीचं आहे.

अन्न चावण्याची योग्य पद्धत

डॉ. नियती यांच्यानुसार, "सामान्य काहीही खाल्लेलं चावण्यासाठी तोंडातील दोन्ही बाजूंचा वापर केला पाहिजे. तसेच अन्न हळूहळू चावून खाल्लं पाहिजे. दोन्ही बाजूने चावल्याने दातांवर जास्त दबाव पडत नाही आणि दातांचं घर्षणही कमी होतं. तसेच चावून खाल्ल्याने अन्न चांगलं पचतं आणि जबड्यांवर दबावही कमी पडतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य