शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरनातून बरे झाल्यावर वाढतोय डेंग्युचा धोका, तज्ज्ञांनी वेळीच सावधगिरी बाळगण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:05 IST

कोरोनाची लागण झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे फ्लू आणि डेंग्यूचा धोका वाढला आहे. जे कोरोनामधून बरे झाले आहेत त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

कोरोनाव्हायरस महामारीच्या काळात फ्लू आणि डेंग्यूच्या केस देशात झपाट्याने वाढत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाची लागण झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे फ्लू आणि डेंग्यूचा धोका वाढला आहे. जे कोरोनामधून बरे झाले आहेत त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

एम्स, क्रिटिकल केअर विभागाचे डॉ.युद्धवीर सिंह यांनी टीव्ही ९ हिंदीला दिलेल्या माहितीत असे म्हटले की, सुरुवातीची लक्षणे रूग्णांमध्ये सामान्य दिसतात आणि नंतर अचानक खूप गंभीर स्थिती बनते. डेंग्यू आणि फ्लूच्या केस वाढत आहेत. कारण कोरोना नंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. यामुळे ते सहजपणे या आजारांना बळी पडत आहेत. मुले, तरुण आणि वृद्ध सर्व या सर्वांना हंगामी रोगांची लागण लागत आहे. अशा परिस्थितीत काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपल्याला डेंग्यू किंवा फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

कोरोनामधून बरे झालेल्यांनी अधिक काळजी घ्यावीडॉ. युद्धवीर यांनी सांगितले की, जे कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. जर अशा लोकांना डेंग्यू किंवा फ्लू झाला तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. वरिष्ठ डॉक्टर विजय कुमार म्हणतात की डेंग्यू टाळण्यासाठी तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवून डासांना सहज दूर ठेवू शकता. डास स्थिर पाण्यात प्रजनन करू शकतात आणि यामुळे डेंग्यू देखील पसरू शकतो. भांड्यांमध्ये साठवलेले पाणी नियमितपणे बदला जे जास्त काळ वापरू नका.

डेंग्यूची लक्षणे

  • अचानक ताप येणे
  • डोकेदुखी
  • डोळ्यांच्या मागे वेदना
  • स्नायू आणि सांधेदुखी
  • चव कमी होणे आणि भूक न लागणे
  • छातीवर आणि अंगावर पुरळ येणे
  • चक्कर येणे
  • उलट्या

फ्लूची लक्षणे

  • सर्दी
  • घसा खवखवणे
  • खोकला
  • शिंकणे
  • ताप
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स