शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Children's Day पालकांनो वेळीच लक्ष द्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा आहे गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:27 IST

कितीतरी मुलांना कमी वयातच स्थूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे याकडे पालकांचे लक्षच नसते.

Children's Dayलहान मुलांच्या पोषक आहाराची काळजी घेणे म्हणजे पालकांसाठी एक टास्कच असतो. मुलांच्या मागे लागून लागून त्यांना खायला घालायला लागते. आजकाल मोठ्यांचाच आहार पोषक नसतो, कित्येक  पालकच जंक फुडचे सेवन करतात. त्यामुळे लहान मुलांनाही तशीच सवय लागली आहे. लहान मुलांना घरी बनवलेले अन्न नको असते तर बाहेरचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर याच गोष्टी खायच्या असतात. त्यामुळे कितीतरी मुलांना कमी वयातच Obesity स्थूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे याकडे पालकांचे लक्षच नसते. याचे गंभीर परिणाम मुलांना भोगावे लागतात. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. 

लहान मुलांमधील स्थूलतेचे आणखी एक कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. मुलांना मैदानी खेळ नको असतात तर घरात बसून मोबाईल, लॅपटॉप हेच बघायचे असते. त्यामुळे शारिरीक हालचालच कमी झाली आहे. सतत बसून खाल्ल्याने त्यांच्यातील चरबी वाढते, लठ्ठपणा येतो. भारतात १५ ते २० टक्के मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे.

मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण कमी करण्यासाठी मुलांचा आहार कसा असावा

अंडी

आहार तज्ञ नाश्त्यात अंडी खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिव बी, व्हिटॅमिन डी, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिड असे पोषक त्तव असतात. मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी हे तत्व आवश्यक आहेत.

दूध 

दूधाचे नाव घेतले की काही मुलं नाक मुरडतात. दूध हे स्वत:मध्येच पोषक आहारासारखे आहे. यामध्ये सर्व न्युट्रिएंट्स चा समावेश आहे जे मुलांच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहेत. दुधातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मुलांना तंदुरुस्त बनवते.

सुकामेवा

सुकामेवा प्रत्येक वयोगटासाठी उपयोगी आहे. मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सुकामेवा केव्हाही फायदेशीर ठरतो. बदाम, अंजीर, अकरोड, काजू हे मुलांनी खाल्ले पाहिजे. 

केळं

केळं हे अनेकांना आवडणारे आहे. लहान मुलांना रोज एक केळं खायला दिलं पाहिजे. केळ्यात व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. केळ्याने मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते.

टॅग्स :children's dayबालदिनHealth Tipsहेल्थ टिप्स