शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

खुशखबर! सिप्ला, हेट्रोनंतर आता 'या' कंपनीने लॉन्च केलं कोविड19 चं औषध; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:15 IST

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड 19 ची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी DESREMTM या ब्रॅण्डने रेमडेसीवीरचे जेनेरिक औषध लॉन्च करण्याची  घोषणा केली आहे.  हेट्रो ड्रग्स लिमिटेड (Hetero Drugs Ltd) आणि सिप्ला लिमिटेड (Cipla Ltd) नंतर लॉन्च होणारं हे तीसरं औषध आहे. या औषधांच्या निर्मातीसाठी (DCGI) ने जून महिन्याच्या सुरुवातीला परवागनी दिली होती. कंपनी Mylan ने जेनेरिक औषध तयार करण्याची रेमडेसीवीरची पहिल्या टप्प्यातील उत्पादन सुरू केले असून वाढती मागणी लक्षात घेता संपूर्ण देशभरात औषधाचे वितरण करण्यासाठी उत्पादन केले जाणार आहे.

ग्लोबल फार्मा कंपनी बेंगलुरूमध्ये इंजेक्टेबेल सोयी सुविधांच्या आधारावर डेस्रेमटीएम या औषधांची निर्मीती केली जाणार आहे. भारतात या औषधाचे मार्केटींग केले जाणार असून इतर बाजारांमध्येही निर्यात केली जाणार आहे. या औषधासाठी कंपनी गिलियड सायंजेसकडून लायसेंस मिळवले आहे. 

गिलियड कंपनीने भारतासह १२७ निम्न आणि मध्यम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये नोवेल कोरोना व्हायरसच्या जेनेरिक औषधांच्या लायसंस, विक्री यांसाठी Mylan, सिप्ला, हेट्रो ड्रग्स, जुबिलेंट लाइफ साइंसेज लिमिटेड आणि पाकिस्तानातील फिरोजंस लॅबोरेट्रीज लिमिटेडसोबतच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. याशिवाय अन्य चार कंपन्यासोबत करार केला आहे. जेणेकरून परिणामकारक औषध लवकरात लवकर मिळवता येईल. 

काय असेल किंमत

सिप्लाने रेमडीसिवीर सिप्रेमी या औषधाची किंमत ४ हजार रुपये इतकी ठेवली आहे. हेट्रोने आपला ब्रँण्ड कोविफर याची किंमत ५ हजार ४०० रुपये इतकी ठेवली आहे. Mylan ने आपल्या उत्पादनाची किंमंत ४ हजार ८०० रुपये इतकी ठेवली आहे. अमेरिकी फार्मा गिलियड  कंपनीने सौजन्यमुक्त आधारावर लायसेंस दिले आहेत. तर  जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत  कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या