शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Covaxin चे दोन्ही डोस Symptomatic कोरोना रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी, स्टडीतून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 8:35 AM

Covaxin shows 50% effectiveness : लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कोवॅक्सिनचे दोन्ही डोस कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी आहेत. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या पीअर-रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले आहे की, कोवॅक्सिन कोरोनाविरूद्ध प्रभावी आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ती 77.8 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. शिवाय, लसीचा गंभीर परिणाम होत नाही.

एम्समध्ये झाली स्टडीनवीन स्टडीनुसार, 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान दिल्लीच्या एम्समधील 2714 आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही स्टडी करण्यात आली, यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे होती आणि त्यांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात आली. रिपोर्टनुसार, जेव्हा ही स्टडी करण्यात आली, तेव्हा भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता आणि हा व्हेरिएंट 80 टक्के कोरोना प्रकरणांमध्ये आढळला होता.

हैदराबादस्थित भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (NIV-ICMR), पुणे यांच्या सहकार्याने कोवॅक्सिन विकसित केली आहे. कोवॅक्सिनचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातात. यावर्षी जानेवारीमध्ये, कोवॅक्सिनला भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  या महिन्यात आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे.

यापूर्वी, लॅन्सेटने आपल्या रिव्ह्यू रिपोर्टमध्ये दावा केला होता की, कोवॅक्सिन लक्षणे असलेल्या कोरोनाविरुद्ध 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाविरोधात कोवॅक्सिन 93.4 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. लक्षणे नसलेल्या कोरोनाविरूद्ध कोवॅक्सिन 63.6 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. तसेच, SARS-CoV-2, B.1.617.2 डेल्टा विरुद्ध 65.2 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य