शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 10:34 IST

एलोपेथी आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेल्या या औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.

कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. आता आईसीएमआर ने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक घटकांपासून औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखवला आहे. एलोपेथी आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेल्या या औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.

आयुर्वेद तज्ज्ञ प्राध्यापक राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांच्या निर्मितीतील पहिल्या टप्प्यातील औषधं फक्त कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी पुरवण्यात येणार आहेत. काही दिवसांनंतर ही औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऋषिकेश येथिल आयुर्वेदाचार्य योगीराज निर्वाण देव यांच्या  सहकार्याने ही औषधं तयार केली जात आहेत. १२ आयुर्वेदिक आणि १ एलोपेथी घटक मिळून पहिला काढा तयार करण्यात आला. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर या काढ्यापासून औषध तयार करण्यात आलं आहे.

 कोरोनाने संक्रमित असलेल्या ४० रुग्णांवर या औषधाचे परिक्षण करण्यात आले होते. त्यात  ९ रुग्ण ६० वर्षावरील वयोगटातील होते. त्यांना दमा, डायबिटिस, कॅन्सर आणि हृदयाचे आजार होते. हे औषध दिल्यानंतर २६ रुग्णांचा रिपोर्ट पाचव्या दिवशी निगेटिव्ह आला. चार रुग्ण १० व्या दिवशी बरे झाले. आता १० रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहेत.  हा रिपोर्ट आयसीएमआरकडे पाठवल्यानंतर हे औषध तयार करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. 

या औषधाबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी हे औषध कोविड रुग्णालयासाठी तयार करण्याचे सांगितले आहे. संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी तसंच रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी या औषधांसाठी आवश्यक असलेल्या घटकांची उपलब्धता पाहून बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.  

Coronavirus: गुड न्यूज! भारतात ‘या’ ८ औषधांच्या उपचाराने १ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी रोज प्या 'असा' काढा; संसर्गापासून रहाल दूर

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या