शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 12:59 IST

CoronaVirus News: कोरोना विषाणू नवे रंग दाखवतोय; लहान मुलांना असलेला धोका आणखी वाढतोय

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता कमी होऊ लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचं आकडेवारीवरून दिसू लागलं आहे. मात्र कोरोना पाठोपाठ आलेल्या नव्या संकटांमुळे चिंता वाढू लागली आहे. गेल्या दीड वर्षांत कोरोना विषाणूनं अनेकदा आपलं रुप बदललं. कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवसब्रिटनमधील इव्हलिना लंडन चिल्ड्रन रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या लहानग्यांमध्ये नवी लक्षणं दिसून येत आहेत. मुलांच्या शरीराला सूज येत असून अचानक त्यांच्या हृदयाची धडधड थांबत आहे. कोविड १९ च्या सुरुवातीला लहान मुलांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणं दिसली आहे. कावासाकी आजार झाल्यावर शरीरावर लाल रंगाचे चट्टे उठतात. काही मुलांनी यामुळे जीवदेखील गमावला. आता ब्रिटनमध्ये अन्य प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमीऑलिव्हर पॅटरसन नावाच्या ६ वर्षीय मुलाचा जीव नव्या लक्षणांमुळे धोक्यात सापडला आहे. ऑलिवरला वेगळाच आजार झाला आहे. या आजाराचा संबंध कोरोनाशी असल्याचं सांगितलं जात आहे. ऑलिव्हरच्या शरीरावर लाल चट्टे उठले आहेत. त्याच्या हृदयातील मांसपेशी आंकुचन पावल्या आहेत. ऑलिव्हरची आई लॉरानं तिच्या मुलाच्या शरीरात झालेले बदल सांगत जगभरातील महिलांना त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास सांगितलं आहे.'ऑलिव्हरच्या अंगावर अचानक लाल चट्टे आले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याच्या शरीराला सूज आली. त्यामुळे त्याच्या हृदयातील मांसपेशी आंकुचन पावल्या. डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये ठेवलं. त्याची प्रकृती बरीच खालावली. त्याचा मृत्यू थोडक्यात टळला,' असं लॉरा यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या