शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

Coronavirus : कोरोनामुळे मांजरीचा मृत्यू, वैज्ञानिकांचा खुलासा - मनुष्यातून प्राण्यात पसरला व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 09:26 IST

Coronavirus : मालक कोरोना संक्रमित झाल्यावर मांजरही संक्रमित झाली होती. रिसर्चमधून मनुष्यापासून मांजरीला कोरोना व्हारसस संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं आहे आणि याचा नवा स्ट्रेन लोकांना वेगाने संक्रमित करत आहे. या महामारीत केवळ मनुष्यांचाच नाही तर प्राण्यांचाही जीव जातो आहे. ताजी घटना आहे ब्रिटनची. इथे कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यामुळे एका पाळीव मांजरीचा (Cat Died from Corona) मृत्यू झालाय. मीडिया रिपोर्टनुसार, मालक कोरोना संक्रमित झाल्यावर मांजरही संक्रमित झाली होती. रिसर्चमधून मनुष्यापासून मांजरीला कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

वैज्ञानिकांनी ब्रिटन आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्या मांजरीलाही संक्रमण झाल्याचा खुलासा झाला आहे. चार महिन्याच्या मांजरीला एप्रिल २०२० मध्ये पशु चिकित्सकाकडे उपचारासाठी नेण्यात आलं होतं. कारण तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. (हे पण वाचा : CoronaVirus News: ...तर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका होईल कमी; फक्त स्वत:ला 'ही' एक सवय लावा)

नंतर मांजरीची तब्येत आणखी बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले की, मांजरीला व्हायरल निमोनिया झाला होता. ज्यामुळे तिच्या फुप्फुसाला नुकसान झालं होतं. तिच्या शरीरात कोरोना व्हायरसचे आढळून आले होते.

दरम्यान ज्या मांजरीचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला तिच्या मालकालाही आधी कोरोनाची लागण झाली होती. पण त्याने मांजरीचा कोरोना टेस्ट केली नव्हती. वैज्ञानिकांना मोठ्या प्रयत्नांनंतर हे समजू शकलं की, मालकाच्या माध्यमातूनच मांजरीला कोरोनाची लागण झाली होती.

वैज्ञानिक म्हणाले की, याचे काही पुरावे नाहीत की, पाळीव प्राण्यातून व्हायरस मनुष्यात पसरतो. पण हे तपासण्याची आणि त्यावर शोधाची गरज आहे. जेणेकरून भविष्यात महामारीचा प्रकोप होऊ नये. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य