शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये या मेडिसिनचं नाव; कोरोना काळात विकल्या गेल्या तब्बल 350 कोटी गोळ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 20:21 IST

23.6 कोटी रुपयांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर राहिली क्रोसिन (Crocin)...

कोरोना महामारीच्या काळात अनेक ओषधांच्या विक्रीचे विक्रम झाले. Dolo 650 हे औषध तर या काळात सर्वाधिक वेळा Prescribe झालेले औषध ठरले. या काळात Dolo 650 च्या तब्बल 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्या. साधारणपणे 567 कोटी रुपयांच्या विक्रीचा हा आकडा, या काळात या औषधाची किती डिमांड होती, हे दर्शवतो. 

दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वाधिक विक्री -Dolo 650 ची सर्वाधिक विक्री दुसऱ्या तिमाहीत झाली. एप्रिल 2021 मध्ये Dolo 650 च्या तब्बल 49 कोटी रुपयांच्या गोळ्या (टॅबलेट) विकल्या गेल्या. हेल्थकेयर रिसर्च फर्म IQVIA नुसार, या मेडिसिनचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक सेल आहे. यही वजह है कि लोगों ने इसे भारत का नेशनल टैबलेट और फेवरिट स्नैक कहना शुरू कर दिया था.  2019 मध्ये विकले गेले एवढे पॅरासिटामॉल -Dolo 650 मध्ये पॅरासिटामॉल (Paracetamol) अॅक्टिव्ह इंग्रेडिएंट्स असते. 2019 मध्ये सर्वच ब्रँड्सच्या पॅरासिटामॉलची जवळपास 530 कोटींची रुपयांची विक्री झाली होती. 2021 मध्ये हा आकडा 924 कोटी रुपयांवर पोहोचला. Dolo ही 2021मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या अँटी-फिव्हर आणि अॅनालजेसिक टॅबलेट्समध्ये दुसऱ्या स्थानावर होती. 2021 मध्ये या मेडिसिनचा एकूण टर्नओव्हर 307 कोटी रुपये एवढा होता. क्रोसिन (Crocin) 23.6 कोटी रुपयांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर राहिली. 

टॅग्स :medicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर