शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : मुलांना पहिला, तर वृद्धांना बूस्टर डोस; जाणून घ्या, कुणाला मिळणार कोणती लस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 00:26 IST

COVID-19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोना लस दिली जाणार आहे. यानंतर 10 जानेवारीपासून इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांसाठी देशात केवळ भारत बायोटेक आणि ICMR ने उत्पादित केलेली कोव्हॅक्सीनच उपलब्ध असेल. याशिवाय, आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स आणि को-मॉरबिडिटीच्या वृद्धांना बूस्टर डोस म्हणून त्यांनी आधीचे दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत तीच लस टोचली जाईल.

अधिकृत सूत्रांचा हवाला देत लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, “भारत बायोटेकने उत्पादित केलेली ही लसच देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. या श्रेणीत देशात सुमारे 7 ते 8 कोटी लोक आहेत. Zydus Cadila ची लस ZyCoV-D देशाच्या लसीकरण मोहिमेत अद्याप समाविष्ट करण्यात आलेली नाही. खरे तर या लसीला 20 ऑगस्टलाच आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकेल, अशी ही देशातील पहिलीच लस आहे. तसेच ही स्वदेशी लग जगातील पहिली DNA-आधारित सुई-मुक्त COVID-19 लस आहे.

COVID-19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे. ही नवीन श्रेणी अॅड करण्यासाठी कोविन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना करोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस