शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नाकावाटे देण्याची कोरोनाची लस शक्य; अमेरिकी वैज्ञानिकांचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:51 IST

सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ मेडिसिन’च्या वैज्ञानिकांनी एका निवेदनात म्हटले की, या लशीचे उंदरांवर इंजेक्शनने नसेत टोचून व नाकात थेंब टाकून असे दोन्ही प्रकारे प्रयोग केले.

वॉशिंग्टन : सध्या जगभर हाहाकार माजविलेल्या कोराना महामारीविरुद्धची इंजेक्शनने टोचण्याऐवची नाकात थेंब टाकून किंवा फवारा मारून देता येईल, अशी प्रतिबंधक लस तयार केल्याचा व उंदरांवरील प्रयोगांचे उत्साहवर्धक निष्कर्ष निघाल्याचा दावा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केला.

सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ मेडिसिन’च्या वैज्ञानिकांनी एका निवेदनात म्हटले की, या लशीचे उंदरांवर इंजेक्शनने नसेत टोचून व नाकात थेंब टाकून असे दोन्ही प्रकारे प्रयोग केले.

इंजेक्शनने लस दिल्यास फक्त लक्षणांची तीव्रता कमी होते परंतु नाकावाटे लस दिल्यास केवळ श्वसनसंस्थेतच नव्हे, तर संपूर्ण शरीरात कोनोना विषाणूंचा प्रसार होण्यास प्रतिबंध होतो, असे दिसून आले. येत्या काही महिन्यांत मानवी रुग्णांवर प्रयोग सुरु करू.मात्र ते केव्हा पूर्ण होतील, हे आत्ताच सांगता येणार नाही; पण प्रयोग यशस्वी झाले व सर्व नियामक संस्थांकडून संमती मिळाली तर सध्या तोंडात थेब घालून जशी पोलिओची लस दिली जाते तशीच नाकात थेंब टाकून किंवा फवारा मारून कोरानाची लसही देणे शक्य व्हावे, अशी आशा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका