शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसमुळे होऊ शकता ताण-तणावाचे शिकार, 'हे' उपाय वापराल तर टेंशन फ्री रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 10:24 IST

कोरोना व्हायरसमुळे मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस आणि ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांना स्ट्रेस वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या जास्त उद्भवत आहे.

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याआधी अशा प्रसंगाचा सामना अनेकांनी केला नव्हता.  कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं  आहे. कॅन्सर फॅमिली फाऊंडेशच्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की ४५ टक्के अमेरिकन लोकांना कोरोना व्हायरसमुळे मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस आणि ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांना स्ट्रेस वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या जास्त उद्भवत आहे. यासाठी WHO ने काही टिप्स सांगितल्या आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ताण- तणावामुळे इम्युनिटी कमी होते. परिणामी अल्जाईमर, स्ट्रोक असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशात मानसिक आरोग्य चांगले नसेल तर रोगांशी सामना करण्याची क्षमता कमी होते. अशावेळी कोरोनाचं संक्रमण झाल्यास शारीरिक स्थिती बिघडू शकते. त्यासाठी ताण-तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरोना व्हायरसमुळे वाढत असलेला ताण- तणाव कमी करण्यासाठी WHO ने एक काही टिप्स दिल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरणं, भीतीचं वातावरण असणं ही सामान्य समस्या आहे. सतत तुमची चिडचिड होत असेल तर स्वतःला शांत ठेवा. जास्तीत जास्त  मित्रमैत्रिणीशी, नातेवाईकांशी संपर्क करून गप्पा मारा.

घरी असताना सुद्धा  खाण्यापिण्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. योग्य आणि वेळेवर घेतलेला आहार घ्या, ७ ते ८ तास झोप, दिवसातून एक तास व्यायाम करा. जेणेकरून वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच शरीर चांगलं राहील.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण होणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी मादक पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान, मद्यमान आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

कोरोनाच्या लक्षणांना घाबरण्याआधी व्यवस्थित माहिती घेण्याचा प्रयत्न करा. माहिती मिळवत असताना पडताळणी करू शकता. 

मोबाईल, टि.व्ही सगळ्यात जास्त वापर या काळात तुमच्या आजारांचं कारण ठरू शकतो. म्हणून कमीत कमी या साधनांचा वापर करा. स्वतःला वेळ द्या, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून  कोरोना व्हायरसच्या  परिस्थीतीमुळे तणाव येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस