शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

Corona virus : कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलेच्या अनुभवाची व्हायरल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 17:40 IST

या पोस्टमध्ये एका महिलेने आपला अनुभव सांगितला आहे. ही महिला  कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे बरी झालेली आहे.

चीननंतर आता जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशात महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.  अशी परिस्थिती असताना कोरोनाविषयी एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका महिलेने आपला अनुभव सांगितला आहे. ही महिला  कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे बरी झालेली आहे.

एलिझाबेथ स्नायडर असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सिएटल मधील रहिवासी आहे. फेसबुक पोस्टमध्ये कोरोनाची लागण झाल्यावर कोणती लक्षणे दिसली तसेच चाचण्या कशा प्रकारे केल्या या विषयी माहिती दिली आहेफेसबुक पोस्टमध्ये  एलिझाबेथने असं सांगितलं की , आजारपण टाळण्याासाठी लवकर वैद्यकीय चाचण्या केल्यास किंवा  योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाण्याचे आावाहनसुद्धा   केलं आहे.(हेे पण वाचा-CoronaVirus: पुणेकरांनो घाबरू नका! कोणताही मेडिक्लेम असू दे, 'कोरोना फ्री' होणारच)

कोरोनातून आपण आता ती आता बरी झाली आहे. तिने आपली  कामे सुरू केली असल्याचे या महिलेने  सांगितले. या फेसबुक पोस्टला जवळपास २१००० लोकांनी शेअर केले असून, त्यावर ३०००  कमेंट्स आल्या आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेत  उपचार होणे आणि आवश्यक औषधांसह विश्रांती घेतल्यामुळे कोरोनातून बरे होऊ शकतो, असे एलिझाबेथने सांगितले. (हे पण वाचा-व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन टाळण्यासाठी जालिम उपाय काळा चहा!)

टॅग्स :corona virusकोरोनाHealthआरोग्य