शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: पोस्टाच्या पत्रांमुळे चीनमध्ये कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटची लाट, CDC तील तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:59 IST

चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात आलाय.

चीन (China), हाँगकाँगमध्ये (Hongkong) कोरोनाचा (Corona) फैलाव वाढत असताना एक नवी धक्कादायक माहिती समोर आलीये. कोरोनाची ताजी लाट ही पोस्टातून आलेल्या पत्रांमुळे पसरल्याचं एका अभ्यासात म्हटलंय.  चीमध्ये आलेली ताजी ओमायक्रॉनची (Omicron) लाट ही पोस्टातील पत्रांमुळे परसरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीजिंगमधील (Beijing) सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात CDC या संस्थेनं एका अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जारी केलेत. त्यात हा दावा करण्यात आलाय. 

चीनमध्ये पोस्टाच्या पत्रांमधून पसरला कोरोना ?जानेवारीमध्ये पत्रांच्या पाकिटांवर ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) अंश आढळून आलेत.  चीनमध्ये त्यापूर्वी सापडलेल्या व्हेरियंटपेक्षा तो वेगळा होता. 15 जानेवारीला बीजिंगच्या हैदियान जिल्ह्यात एका २६ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. तिच्यामध्ये हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला. पुढल्या आठवड्याभरातच तिच्या संपर्कात आलेल्या आणखी ५ जणांना या व्हेरियंटची लागण झाली.  बीजिंगमध्ये एका जागी एवढ्या केसेस सापडण्याची ही पहिलीच वेळ होती. महिलेला हे संक्रमण पोस्टातून आलेल्या पत्रामुळे झाल्याचं CDCचं म्हणणं आहे. 

मात्र तज्ज्ञांनी हा दावा अर्धसत्य असल्याचं म्हटलंय. पत्रांमुळे ओमायक्रॉनच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नसली, तरी हवेतून होणारं संक्रमण हेच कोरोनाच्या फैलावाचं मुख्य कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.  पत्र किंवा अन्य माध्यमातून कोरोना पसरत असल्याचे असे अहवाल येत असतात. मात्र चीनमध्ये आलेला कोरोना जगभरात पसरायला वेळ लागत नाही हे सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे चौथी लाट टाळायची असेल नियमांचं पालन करा .

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनOmicron Variantओमायक्रॉन