शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यातील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 17:42 IST

आज आम्ही तुम्हाला नॉर्मल फिवर आणि कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.

(image credit- daily express)

सध्या कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून अनेक खबरदारीचे उपाय नागरीकांकडून घेताना दिसून येत आहेत.   या सगळ्यात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण आहे. त्यामुळे साधा ताप, आणि खोकला झाला असेल तरी कोरोना व्हायरसचे संक्रमण झालं असेल का अशी  भीती निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला नॉर्मल फिवर आणि कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शन कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.

बदलत्या वातावरणात अनेक आजार पसरत असतात. लहान मुलांना  आणि वयस्कर लोकांना सुद्धा हे इन्फेक्शन आपलं शिकार बनवत आहेत.  ज्या  लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. 

सामान्य तापाची लक्षणं

ताप आणि सर्दी

खोकला

अंगदुखी

प्राईवेट पार्ट्सजवळ इन्फेक्शन असणं

त्वचेवर फंगल इन्फेक्शन

फूड पॉयजनिंग

केस गळणे.

कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू मधला फरक कसा ओळखाल

सध्याच्या दिवसात कोरोना व्हायरसने भारतातील अनेक राज्यात शिरकाव केला आहे.  त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असल्यावर लोक अनेकदा कंन्फुज होतात. की आपल्याला कोरोना व्हायरसची लागण जर झाली नाही ना असं त्यांना वाटत असतं. या आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सुद्धा खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. पण नॉर्मल सर्दी तापाकडे दुर्लक्ष  केल्यामुळे हे आजार होण्याची शक्यता असते.  जर  साधा ताप असेल तर लगेच बरा सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-दिवसा की रात्री? कोणत्या वेळी बदाम खाणं अधिक फायदेशीर ठरतं?)

जर एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर वेळ न घालवता तपासणी करणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या रोगप्रतिकारकक्षमतेला खराब करू शकतो. त्यामुळे कोरोनाला न घाबरता आणि अफवांवर लक्ष न देता तुम्ही तुमची काळजी घेऊन या आजारापासून दूर राहू शकता. ( हे पण वाचा-रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने बारिक होण्यासह 'या' आजारांपासून झटपट मिळेल सुटका)

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्स