शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 08:49 IST

‘कोविन’ प्लॅटफॉर्ममध्ये बदल, यापूर्वी नोंदणी केलेल्यांना मिळणार डोस

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील ‘कोविशिल्ड’ या लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढविले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कोविन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांनीच दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे, त्यांची नोंदणी वैध राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 

कोविडवरील समूह गटाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविले आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवसांपर्यंत ‘कोविन’वर किंवा थेट केंद्रावर नोंदणी करता येणार नाही. यापूर्वीच नोंदणी केलेल्यांना लसीकरण केंद्रावरून परत पाठविण्यात येत होते. त्यावर केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे. अशा लाभार्थ्यांची नोंदणी वैध राहणार असून, त्यांना दुसरा डोस देण्यात येईल. 

ऑक्सिजन पुरवठ्याप्रकरणी फसवणूक; दोन विदेशी नागरिकांना अटक

कोरोना उपचारांत उपयोगी ठरणारी पण सध्या तुटवडा असलेली औषधे व ऑक्सिजन पुरविण्याच्या नावाखाली सुमारे एक हजार लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन विदेशी नागरिकांना अटक केली आहे. या आरोपींकडून १६५ सीम कार्ड, २२ मोबाईल फोन, ५ लॅपटॉप, ४ डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. हे दोन्ही आरोपी आफ्रिका खंडातील देशांचे नागरिक आहेत. या आरोपींना इतक्या मोठ्या प्रमाणावर सीम कार्ड, मोबाईल कुणी मिळवून दिले, त्या साथीदारांचीही माहिती पोलीस मिळवत आहेत. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस