शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोना विरोधात गेम चेंजर ठरू शकते ही नेजल व्हॅक्सीन, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:53 IST

या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे.

नवी दिल्‍ली - भारत बायोटेकची नेजल लस कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत गेम चेंजर ठरू शकते. हैदराबाद येथील या औषध निर्माता कंपनीला बूस्टर डोससाठी इंट्रानेजल कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे. दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे वरिष्ठ महामारी तज्ज्ञ डॉ. संजय राय (Dr Sanjay Rai) यांनी म्हटले आहे, की जर क्लिनिकल ट्रायलमध्ये या लसीने म्यूकोसल इम्युनिटी दिली तर हे एक मोठे यश असेल. अशात ही लस महामारी विरोधातील लढाईत एक गेम-चेंजर सिद्ध होऊ शकते.

33 लसी, पण कोणतीच प्रभावी नाही -AIIMS मधील वरिष्ठ महामारी तज्ज्ञ डॉ. संजय राय (Dr Sanjay Rai) यांनी ANI सोबत बोलताना सांगितले, की या लसीने म्यूकोसल इम्यूनिटी दिली, तर ही मानव जातीसाठी एक मोठे यश असेल. जगभरात जवळपास 33 लसी आहेत. मात्र, संक्रमण रोखण्यात कुठलीही लस हवी तेवढी प्रभावी नाही. आम्हाला आशा आहे, की ही लस म्यूकोसल इम्युनिटी प्रदान करेल. जेणे करून महामारीला आळा घालता येईल.

Budget पासून व्यक्त केली अशी आशा -सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासंबंधी घोषणा असायला हव्यात, कारण हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ही शेवटची महामारी नाही. भविष्यातील महामारीसाठी आपण तयार असायला हवे. एवढेच नाही, तर येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणाही बळकट करणे आवश्यक आहे, असेही राय म्हणाले.

9 ठिकाणी करण्यात येणार ट्रायल -  या लसीची चाचणी 9 वेगवेगळ्या ठिकाणी होईल. महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला DCGI च्या विषय तज्ज्ञ समिती (SEC)ने भारत बायोटेकला आपल्या इंट्रानेजल लसीच्या (BBV154) ट्रायलसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन