शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चण्याचे डायबिटीसच्या रुग्णांसाठी जबरदस्त फायदे, इतर उपाय वाचूनही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 15:22 IST

काळे चणे हे आपल्या रोजच्या आहारात असलेच पाहिजेत. यामुळे सर्वात महत्वाचा फायदा मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांना मिळतो.

काळे चणे हे आपल्या रोजच्या आहारात असलेच पाहिजेत. काळे चणे तुम्ही उकडून त्याची भाजी करून खाऊ शकता. तुम्ही ते चणे उकडून त्याच टॉमेटो, कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला टाकून खाऊ शकता. डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी झी न्युज हिंदीला काळे चणे खायचे फायदे सांगितले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांना मिळतो.

डायबिटीसच्या रुग्णांना काळे चणे फायदेशीरचण्यात कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि व्हिटॅमिन्स असताता त्यामुळे चण्याचे सेवन डायबिटीस कंट्रोल करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. या शिवाय चण्यात अँटीऑक्सीडंट्स पण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहते.

कसे खावेत चणे?तुम्ही एक मुठभर काळे चणे खाऊ शकता. तुम्हाला चणे खायचे नसतील तर एक मुठभर चणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्यायल्याने भरपूर फायदा होतो.

चण्याचे इतर फायदेकाळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेसाठी खूपच फायदेशीर असतं. रात्रभर चणे पाण्यात भिजवून ठेवून ते खाल्ल्यास बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. तसंच चणे भिजवलेलं पाणी फेकून न देता ते प्यायल्यासही फायदा होतो. जर तुम्ही अॅनिमिक असाल तर चणे खाण्याची सवय करून घ्या. कारण हे त्यांच्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी चण्यांचं सेवन खूपच चांगलं असतं. कारण चणे हा लोह सत्त्वाचा खूप चांगला स्त्रोत आहे. तसंच चण्याचं पाणी हे चेहऱ्यासाठीही उत्तम आहे. चणे भिजवलेल्या पाण्याने तुम्ही चेहरा धुतल्यास तो उजळतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न