शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने लहान मुलांमधील कोरोनाबाबत केल्या गाईडलाईन्स जारी, चिमुकल्यांची अशी घ्या काळजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:13 IST

केंद्राने गुरुवारी १८वर्षांखालील मुलांसाठी कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या साथीने थैमान घातलं आहे. देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट असून लहान मुलांमध्येही संसर्गाचं प्रमाण दिसून येतंय. यासाठीच केंद्राने गुरुवारी १८वर्षांखालील मुलांसाठी कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, स्टेरॉइड्स वापरल्यास १० ते १४ दिवसांनंतर याचा डोस कमी केला जावा. यामध्ये केंद्र सरकारने कोविडनंतरच्या काळजीवर अधिक भर दिला आहे.

पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क आवश्यक नसल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. ६-११ वर्षे वयोगटातील मुलांनी त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली योग्यरित्या मास्क घालावे. तर १२ वर्षे आणि त्यावरील मुलांनी प्रौढ व्यक्तींप्रमाणे मास्क घालावेत.

मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे, लक्षणं नसलेल्या आणि सौम्य प्रकरणांमध्ये, अँटीमायक्रोबायल औषधं थेरपी किंवा प्रोफिलॅक्सिस औषधांचा सल्ला दिला जात नाहीये. संसर्गाची तीव्रता लक्षात घेता, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.

लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या मुलांची योग्य काळजी, लसीकरण आणि न्यूट्रीशन यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रुग्णालयातून डिस्चार्ज दरम्यान, कोरोनाबाधिक ग्रस्त मुलांच्या पालकांनी त्यांच्या श्वसनाच्या समस्यांवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या