शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

तुम्ही सतत हातांची बोटे मोडता का? एकदा हे वाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 16:38 IST

प्रश्न हा आहे की काय असं करणं योग्य आहे?  असे केल्याने बोटांना आराम मिळतो की नुकसान होतं? याबाबत डॉक्टर अंजू गुप्ता यांनी काही माहिती दिली आहे.

सतत हातांची बोटे मोडण्याची अनेकांना सवय असते. अनेकजण सतत बोटे मोडताना दिसतात. पण प्रश्न हा आहे की काय असं करणं योग्य आहे?  असे केल्याने बोटांना आराम मिळतो की नुकसान होतं? याबाबत डॉक्टर अंजू गुप्ता यांनी काही माहिती दिली आहे. 

काय ही वाईट सवय आहे? 

सतत बोटे मोडल्याने तुम्हाला कोणतीही समस्या होत नाही. काहींचं म्हणंन आहे की, असे केल्याने जॉईंटमध्ये दुखणं होऊ शकतं. पण याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे नाहीयेत. 

बोटे मोडल्याने आराम मिळतो?

बोटे मोडल्याने जॉईंटच्या आजूबाजूच्या मसल्सना आराम मिळतो. हेच कारण आहे की, अनेकजण सतत बोटे मोडतात. हाच याबाबतचं वैज्ञानिक तर्क आहे. 

जॉईंटच्या दुखण्याशी काही संबंध आहे का ?

जॉईंटच्या दुखण्यासोबत याचा काहीही संबंध नाहीये आणि यामुळे हाडेही कमजोर होत नाहीत. पण काहींच्या बाबतीत जॉईंट अधिक नाजूक होऊ शकतात. आणि त्यांना हायपर-मोबाईलची समस्या होऊ शकते. 

याने हाडांचा आकार प्रभावित होतो?

यावर डॉक्टरांचं म्हणनं आहे की, यामुळे हाडांवर कोणताही फरक पडत नाही. 

काय ही जेनेटिक समस्या आहे?

असं काहीही नाहीये. हे कुणीही करु शकतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य