शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने, 14 वर्षीय देवांशचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 15:06 IST

एका मुलाचं वय 14 वर्षे, तर दुसऱ्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना कार्डियक अरेस्ट आणि स्ट्रोक येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पण याच दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. एका मुलाचं वय 14 वर्षे, तर दुसऱ्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रिपोर्टनुसार, जुनागड जिल्ह्यातील चोरवाडजवळील शेतात एका 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, राजकोटच्या गोंडल हायवे रोडवरील रिबडाजवळील SGVP गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेच्या विशेष प्रसंगी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान देवांश भयानी नावाचा 14 वर्षीय मुलगा अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी जुनागडमधील चौवड गावातील शेतात 17 वर्षीय जिग्नेश वाजा हा अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

दोन्ही मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. जिग्नेश वाजा यांचा मृत्यूही कार्डियक अरेस्टने झाल्याचे जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर हितेश धोलिया यांनी सांगितले. राजकोट शहरातील रिबडा गावात एसजीवीपी गुरुकुलचा 14 वर्षीय देवांश भयानी सोमवारी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात स्टेजवर पडला. मृत्यूनंतर देवांश भयानी यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. ज्यामध्ये तो हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी (HOTC) नावाच्या हृदयविकाराने ग्रस्त असल्याचं आढळून आलं.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये देवांश भयानी कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेजवर बेशुद्ध पडतो. भयानी याचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यांना हृदयविकाराचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या पथकाला समजले. ज्यावर कदाचित योग्य वेळी उपचार झाले नाहीत. राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की पोस्टमॉर्टम अहवालात असे दिसून आले आहे की मुलगा आधीच HOTC या हृदयविकाराने ग्रस्त होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग