शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्कीन सिरम खरेदी करत आहात ? आधी हे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:28 IST

आपल्यापैकी बहुतेक जण हे त्वचा मुलायम राहावी म्हणुन वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतात आणि ते लावतात. ज्याला  कॉस्मेटीक भाषेत स्कीन ...

आपल्यापैकी बहुतेक जण हे त्वचा मुलायम राहावी म्हणुन वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतात आणि ते लावतात. ज्याला  कॉस्मेटीक भाषेत स्कीन सिरम म्हणतात. हे सिरम त्वचेत अगदी आतपर्यंत मुरते. जर तुम्हाला त्वचेचे गंभीर विकार असतील तर स्किन टोनिंग नंतर तुम्ही सिरम वापरु शकता. यामुळे पिंपल्स, एक्ने , ब्लॅकहेड्स सारख्या समस्यांपासून तुम्ही दुर राहाल. मात्र या सीरमचा वापर करण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्वचेचा प्रकार

आपल्यापैकी प्रत्येकाचीच त्वचा ही सारखी नसते. कोणाची कोरडी तर कोणाची तेलकट अशी असते. तुमच्या त्वचेला नेमके काय योग्य आहे हे बघूनच सीरम किंवा इतर कॉस्मेटीक प्रोडक्ट्स निवडायला हवी. ऑईली स्किन फ्रेंडली आणि ड्राय स्कीन फ्रेंडली असे सीरम बाजारात मिळतात. सीरम कोणत्या त्वचेसाठी आहे हे वाचुनच खरेदी करा. चुकीचे सीरम वापरल्यास अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते.

त्वचा विकार

तुम्हाला जर काही त्वचेचे विकार असताील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सीरम किंवा इतर प्रोडक्ट्स खरेदी करा. त्वचेचे विकार वाढणार नाहीत अशाच सीरमचा वापर करावा. सीरममध्ये केमिकल्सचा समावेश असतो. हे केमिकल्स प्रत्येकालाच अनुकुल असतील असे नाही. 

वयानुसार सीरम निवडा

वाढत्या वयानुसार त्वचेच्या तक्रारीही सुरु होत असतात. यासाठी ऍंटीएजिंग सिरमचा अनेकजण वापर करतात. मात्र म्हातारपणी त्वचा सहसा मऊ होत जाते. तेव्हा कोणत्याच सिरमची गरज पडत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स