शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पराठे, ज्यूस की फळं, सेलिब्रिटी फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी नाश्त्याला काय खातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 14:35 IST

अभिनेत्रींच्या अनेक मुलाखतींमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सकाळच्या नाष्त्यावर त्यांचा अधिक भर असतो.  तर आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री नाष्ता कसा करतात याबाबत सांगणार आहोत. 

चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. संपूर्ण वेळ काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. त्यासाठी जर तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट केला तर शरीराला पोषक घटक मिळू शकतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा फिटनेस नेहमीच आपल्याला आकर्षित करत असतो. त्यांच्या  अनेक मुलाखतींमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सकाळच्या नाष्त्यावर त्यांचा अधिक भर असतो.  तर आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री नाष्ता कसा करतात याबाबत सांगणार आहोत. 

आपली हेल्थ  चांगली राहण्यासाठी न्युट्रिशियन्सने भरपूर असलेलं घरातलं जेवण सगळ्यात उत्तम असतं. श्रध्दा कपूरला सुद्धा होममेड फूड खूप आवडतं. आपलं डाएट आणि वर्कआऊट यांमध्ये योग्य बॅलेन्स ठेवण्यासाठी ती घरचं अन्न खाते. पंजाबी आणि महाराष्ट्रीयन जेवणं तिला खूप आवडतं. अंडी, फळं भाज्या यांचा समावेश ती आहारात करते. 

आलिया सुद्धा  खूप फुडी आहे. आपली त्वचा आणि फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी आलिया  सिजनल फ्रुट्स खाते. तसचं हर्बल टी आणि  बिना साखरेची कॉफी सुद्धा पिते. त्यानंतर एक वाटी पोहे किंवा  अंड्याचं सॅण्डवीचा आहारात समावेश करते. 

फिटनेस आइकॉन  शिल्पा शेट्टी कुंद्रा आपल्या दिवसाची सुरूवात बादामाचं दूध, केळी, ओट्स आणि मध यांसोबत करते. सकाळी १० ते १०: ३० या वेळेत शिल्पा एवोकॅडो, होल व्हिट्स टोस्ट त्यासोबत बटर खाते.

मलायका सुद्धा फुड लव्हर आहे. मलायका आपल्या दिवसाची सुरूवात  लिंबू आणि मध घातलेलं गरम पाणी पिऊन करते. 

करीना सकाळच्या नाष्यात केळी खाते. याशिवाय तिला घरी तयार केलेला तुपाचा पराठा खायला खूप आवडतो. 

दिपीका पदूकोण आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते.  ब्रेकफास्टमध्ये दिपीकाला साऊथ इंडीयन डिशेज म्हणजेच इडली, डोसा आणि एग व्हाईट खायला खूप आवडतं.  याशिवाय या सगळ्याच अभिनेत्री नियमीत व्यायाम करत असल्यामुळे आणि भरपूर पाणी पित असल्यामुळे त्यांचं शरीर चांगलं राहतं. ( हे पण वाचा- वेलचीच्या पाण्याने कसं झटपट वजन कमी होतं वाचाल, तर आजपासून सुरू कराल सेवन!)

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सCelebrityसेलिब्रिटी