शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा बासु आणि शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ आता सुनील शेट्टीही देणार फिटनेस मंत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 18:04 IST

वर्कआऊट व्हिडिओज ते डाएट प्लॅन, वजन वाढवणे/कमी करणे या सगळ्या गोष्टींच्या फिटनेस मंत्रा सांगण्यासाठी बिपाशा बासू आणि शिल्पा शेट्टी यांच्याप्रमाणे सुनील शेट्टीही सज्ज.

योग गुरू बाबा रामदेव यांच्या माध्यमातून सारेच फिटनेसला घेवून जागृत झाल्याचे पाहायला मिळतं. या धावपळीच्या जगात आपल्या शरीरालाही जपण्याची गरज आहे. त्यामुळेच फिटनेस विषयी लोकांमध्ये जागृता निर्माण व्हावी यासाठी अनेक सेलिब्रेटी मंडळी पुढे आले आहेत. त्यात बिपाशा बासू आणि शिल्पा शेट्टी यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.आरोग्य आणि स्वास्थ्य कार्यक्रमांसारखे कार्यक्रम कमी प्रमाणाता बघायला मिळतात.योगाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि बिपाशा बासु सारख्या अभिनेत्रींना योगाच्या माध्यमातून फिटनेसमंत्रा दिला. आता त्यापोठोपाठ फिटनेसमंत्रा सांगण्यासाठी सुनील शेट्टीही सज्ज झाले आहेत.सुनील शेट्टीसोबत त्यांची फिटनेस टीम असेल. या टीममध्ये मिकी मेहता, नवाझ मोदी सिंघानिया, यासिम कराचीवाला, रमोना ब्रॅगँझा आणि सत्या यांचा समावेश आहे. यातून प्रेक्षकांची कार्यक्रमातील गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या डाएट व व्यायामातील लक्ष्य गाठण्यासही मदत होईल.वर्कआऊट व्हिडिओज ते डाएट प्लॅन, वजन वाढवणे/कमी करणे यासाठीचे प्रेरणादायी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमातून लिव्हफिट त्यांच्या प्रेक्षकांसाठी अनेकविध पर्याय उपलब्ध करून देणार आहे. ''आरोग्य आणि स्वास्थ्यासंदर्भात आज अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. त्यामुळेच, चुकीची किंवा अयोग्य माहिती वापरून ती अंगिकारण्याची शक्यताही अधिक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत योग्य व पडताळून पाहिलेले आरोग्य आणि स्वास्थ्य सल्ले पोहोचवण्याचे काम मी गेल्या काही वर्षांपासून करत आहे. देशभरात मोठ्या संख्येवर प्रेक्षक असणा-या आणि कानाकोपर्यायत पोहोचलेल्या सोनीलिव्हसारख्या व्यासपीठाशी जोडले जाण्याचा मला आनंद वाटत असल्याचे सुनील शेट्टीने म्हटले आहे.'' यावेळी सुनील शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी सोहले खान आणि सुरज पांचोली यांनीही आवर्जुन उपस्थिती लावली होती.