शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तुमच्या चिमुकल्यांना लागेल चष्मा, अधिक वेळ स्क्रीन पाहणे धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:17 IST

जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन पाहत राहणे आणि सूर्यप्रकाशात कमी जाणे हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.

नवी दिल्ली : जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन पाहत राहणे आणि सूर्यप्रकाशात कमी जाणे हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. यामुळे अडीच ते सहा वर्षे वयोगटांतील जवळपास ४३ टक्के प्री-स्कूलला जाणाऱ्या मुलांची दृष्टी खराब झाली आहे.

नवी दिल्लीतील १७२३ मुलांच्या डोळ्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली असता त्यांची  दृष्टी इतकी खराब झाली आहे की त्यातील प्रत्येक पाचव्या मुलास त्वरित चष्मा लावणे आवश्यक असल्याचे समोर आले.

ती तीन कारणे...अभ्यासात मुलांची दृष्टी कमी होण्याची तीन कारणे सांगितली गेली. मुलांचे बाहेर जाऊन कमी खेळणे, सूर्यप्रकाशात कमी येणे आणि जास्त वेळ स्क्रीन (टीव्ही, मोबाइल) पाहणे यांचा समावेश.

दोन तास मैदानी खेळ खेळा 

मुलांचे डोळे निरोगी राहण्यासाठी त्यांना दोन तास मैदानी खेळ तसेच डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळायला हवा. स्क्रीन टाइम कमी व पौष्टिक अन्नही खाणे डोळ्यांसाठी आवश्यक आहे.

वर्षातून किती वेळा डोळे तपासावेत? 

२०५० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या मायोपिया (मायनस नंबर) या आजाराने ग्रस्त असेल. अशा स्थितीत वयाच्या तीन वर्षांपासून मुलांच्या डोळ्यांची तपासणी अनिवार्यपणे करणे आहे. वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.         - डॉ. नुती शहा, बालनेत्ररोगतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्य