शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही माहीत नसतील लाल भेंडीचे जबरदस्त फायदे; ह्रदयरोग, डायबिटीसवर ठरते रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:25 IST

लाल रंगाची भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर आम्ही सांगतो. 

Health  Tips : आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भेंडीच्या भाजीचा समावेश असतो. हिरवी भेंडी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल. पण लाल रंगाच्या भेंडीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नसेल तर आम्ही सांगतो. 

हिरव्या रंगाची भेंडी बाजारात सहज उपलब्ध असते. परंतु उत्पादन कमी असल्यामुळे हिरव्या भेंडींच्या तुलनेत लाल भेंडी जरा महाग असते. लाल रंगाच्या भेंडीला 'काशी लालिमा' भेंडी असं देखील म्हणतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे डॉक्टर बऱ्याचदा लाल भेंडी खाण्याचा सल्ला देतात.

भेंडी अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. NCBI च्या रिपोर्टनुसार भेंडीच्या भाजीमध्ये कॅल्शिअम, सोडिअम, झिंक,पोटॅशिअम, फॉस्फरस , कॉपर,मॅगनीज, सेलेनियम यांसारखे  घटक आढळतात. 

गरोदर महिलांसाठी फायदेशीर - 

लाल भेंडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फोलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही भेंडी प्रेग्नेंट महिलांसाठी फार फायदेशीर मानली जाते. असं तज्ज्ञांच मत आहे. 

 डायबिटीसवर रामबाण उपाय-

जे लोक लाल भेंडी जास्त खातात त्यांना टाइप - २ डायबिटीस होण्याचा धोकाही कमी राहतो. कारण लाल भेंडी ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते.

उच्च रक्तदाब कमी होण्यास उपयुक्त- 

ज्या लोकांना ह्रदयरोगाचा धोका असतो त्यांनी आपल्या आहारात लाल भेंडीचा नक्की समावेश करावा. कारण लाल भेंडी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहHeart Diseaseहृदयरोग