शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याआधी नेमकं काय होतं? चुकूनही करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:33 IST

Before Heart Attack Symptoms: काही लोक हार्ट अटॅकची कारणं आणि लक्षणं याकडे इतकं दुर्लक्ष करतात की, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Before Heart Attack Symptoms: लाइफस्टाईलमध्ये बदल आणि खाण्या-पिण्याच्या खराब सवयी यामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल होत आहे. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त लोक हार्ट अटॅकचे शिकार होत आहेत. काही लोक हार्ट अटॅकची कारणं आणि लक्षणं याकडे इतकं दुर्लक्ष करतात की, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कधी येतो हार्ट अटॅक?

हार्ट अटॅकची समस्या तेव्हा होते जेव्हा हार्ट कोणत्या एका भागात रक्तप्रवाह बंद होतो. किंवा असू म्हणू शकता की, या भागातील अवयवांना रक्त पुरवठा होत नाही. अशात जेव्हा रक्त पुरवठा बाधित होऊन बराच काळ झाला असेल तर  तेव्हा हार्ट मसल्स डॅमेज होऊ लागतात. अशात स्थितीत हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो

हार्ट अटॅक येण्याआधीची लक्षणे

- हार्ट अटॅक येण्याआधी छातीत वेदना आणि अवस्थता जाणवतो. अशात जास्त उशीर न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क करा किंवा डॉक्टरांना भेटा.

- काही लोकांना हार्ट अटॅक येण्याआधी चक्करही येते, सोबतच कमजोरी जाणवू लागते. अचानक खूप घाम येत असेल तरीही सावध राहणं आवश्यक आहे.

- विनाकारण फार जास्त थकवा येणे, मळमळ होणे आणि उलटी होणे ही सुद्धा हार्ट अटॅकआधी दिसणारी लक्षणे आहेत. महिलांमध्ये जास्तकरून हीच लक्षणे दिसतात. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स