शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

​Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 12:19 IST

​Six Pack बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहात तर व्यायामाबरोबर डायटदेखील आहे महत्वाचा!

सध्या बहुतेकजणांना बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसप्रमाणे सिक्स पॅक एब्स बनविण्याचा जणू छंदच लागला आहे. यासाठी ते जिममध्ये व्यायाम करणे सुरुदेखील करतात, मात्र डायट कसा असावा याबाबत त्यांना माहित नसते. आपणही याबाबत गोंधळात असाल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत. * सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी व्यायाम करीत असाल तर सर्वप्रथम तीन वेळेस जेवण करणे बंद करा. त्याजागी पाच ते सहा वेळेस जेवण करावे, मात्र हलके आणि पौष्टिक. जड आहार घेतल्याने मांस पेशींवर दबाव पडतो. * संध्याकाळी नाश्त्यात अंड्याच्या पांढऱ्या बलकापासून बनलेले आम्लेट खाऊ शकता. यासोबत गहुचे ब्रेड घेऊ शकता. * आपल्या डायटमध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश असावा. यासाठी हिरव्या भाजीपालांचे सेवन करावे. सोबतच जास्त कार्बोहायड्रेट्सच्या वस्तूंपासुन दूर राहावे. * रात्रीचे जेवण शक्यतो हलकेच असू द्या कारण रात्री घेतलेला आहार उशिराने पचतो ज्यामुळे चरबी जमा होते आणि कॅलरीदेखील कमी प्रमाणात बर्न होतात. यावेळी आपण सलाद किंवा फळे खाऊ शक ता.