शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१५ मिनिटे एकटे राहा आणि चिंता, नैराश्य घालवा; ब्रिटनमध्ये केलेल्या प्रयोगांतील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:16 IST

डरहम विद्यापीठातील प्राध्यापक थ्यू-वी गुयेन यांनी काही विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाला एका खोलीत १५ मिनिटे एकांतात बसण्यास सांगितले.

लंडन  - आपल्याला सतावणारी चिंता, नैराश्य, संताप हा काही वेळ एकांतात राहिल्याने कमी होतो, असे ब्रिटनमधील डरहम विद्यापीठातील प्राध्यापक थ्यू-वी गुयेन यांनी केलेल्या प्रयोगांत आढळून आले आहे. त्यांनी काही युवकांना १५ मिनिटे एकांतात राहण्यास सांगितले. त्या कालावधीतील त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. 

थ्यू-वी गुयेन यांनी म्हटले आहे की, एकट्याने वेळ घालविणे हे अनेकांना आवडत नाही. पण एकांत व एकटेपणा यांच्यात अनेकदा गल्लत केली जाते. काहीजण अविवाहित असतात, काहीजणांना मुलबाळ नसते, मुले दुरावलेली असतात अथवा सर्व असूनही स्वभावामुळे नातेवाईक दुरावलेले असतात, अशा लोकांना एकटेपणा जाणवतो. एखादी व्यक्ती रोज काहीवेळ एकांतात राहिली तर ती स्थिती तिला आपल्या भावनांवर नियंत्रण राखण्यासाठी लाभदायक ठरू शकते.

असा केला प्रयोगडरहम विद्यापीठातील प्राध्यापक थ्यू-वी गुयेन यांनी काही विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाला एका खोलीत १५ मिनिटे एकांतात बसण्यास सांगितले. या कालावधीत विद्यार्थ्यांचे मन शांत झाले होते. ज्यांच्या मनात काही गोष्टींविषयी राग, द्वेष होता तो कमी झाला होता. यातील काही विद्यार्थी सोबत काहीही वस्तू न घेता एकांतात बसले होते. तर काही विद्यार्थ्यांना बॅग, मोबाईल घेऊन, तर काहीजणांना मोबाईल, पुस्तक घेऊन १५ मिनिटे एकांतात वेळ घालविण्यास सांगण्यात आले. त्यातून लक्षात आले की, या विद्यार्थ्यांनी सतावणाऱ्या चिंतेबाबत फार विचार केला नाही. त्यांनी एकांतात आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन रमविले व त्यांच्यात उत्साह संचारला.